भिकारी – अरे भाऊ, मला एक रुपया दे, मी तीन दिवस उपाशी आहे.
प्रवासी – तीन दिवस भुकेला असेल तर एक रुपयाचे काय करणार..?
भिकारी – वजन चेक करेल किती कमी झाले..!!
Web Title: Marathi Jokes The weight will check how much it has decreased marathi google trending social media jokes