पत्नीने आजारी पतीला डॉक्टरांकडे नेले.
डॉक्टर म्हणाले, “त्याला चांगले जेवण द्या, त्याला नेहमी आनंदी ठेवा, त्याच्याशी कोणत्याही घरगुती समस्येवर चर्चा करू नका, अनावश्यक विनंत्या करून त्याची चिंता वाढवू नका, तर तो सहा महिन्यांत बरा होईल.
हे पण वाचा : Marathi Jokes : वजन चेक करेल किती कमी झाले…
वाटेत नवऱ्याने बायकोला विचारले, “काय म्हणाले डॉक्टर?”
बायको म्हणाली, डॉक्टरांनी उत्तर दिले आहे.
Web Title: Marathi Jokes The doctor has answered whatsapp marathi google trending marathi jokes