नवरा- जर मी नेता झालो ना,
तर आख्या देशाला बदलून टाकील…
बायको- जरा कमी पेत जा…
लुंगी समजून माझी साडी नेसली तुम्ही…
ती बदला आधी…!!!
शिक्षक एका नेत्याला…
शिक्षक- तुमचा मुलगा नापास झाला आहे
आणि
तुम्ही लाडू वाटून राहिलात…?
नेता- 100 विद्यार्थ्यांच्या वर्गात 60 विद्यार्थी
नापास झालेत,
मग बहुमत माझ्या मुलाकडून आहे ना…!
एक मतदार EVM समोर खूप वेळ
झाला तरी मतदान न करता उभाच होता…
पोलीस अधिकारी – काय झालं…
एवढा काय विचार करताय…?
तो म्हणाला – रात्री कोणी पाजली तेच लक्षात येत न्हाय…!
Web Title: very funny marathi jokes Politics Jokes in Marathi