Marathi Jokes : कुत्रा लग्न का करीत नाही ?

संता: कुत्रा लग्न का करीत नाही ?
बंता : तो ऑलरेडीच कुत्र्याच जीवन जगत असतो म्हणुन.


दोन आळशी विद्यार्थी परीक्षेनंतर:
पहिला: अरे यार ! आज कोणता पेपर होता ?…
दुसरा: गणिता

पहिला: म्हणजे तू पेपर लिहिलास ?….
दुसरा: नाही रे!
बाजूच्या मुलीकडे calculator पहिला आणि त्यावरून अंदाज बांधला..


परीक्षेला १५ मार्कासाठी आलेला एक प्रश्न
मुंग्यांना कसे माराल ?
उत्तर: पहिले साखरेला मिरची पावडर लावून मुंग्यांच्या वारुळा पाशी ठेवून द्या
हे खाद्य खाल्यावर मुंग्या पाणी पाणी करत नळावर… जातील

आणि ओल्या होतील मग परत सुखण्यासाठी अगीजवळ जातील, आगीत एक फटाका फोडा..
मुंग्या जखमी होतील त्यांना आइ सी यु मध्ये ठेवल्यावर

त्यांच्या तोंडावरील प्राणवायूचा मास्क काढून टाका..
तात्पर्य: १५ मार्कासाठी विद्यार्थी काय पण करू शकतील.

Marathi Jokes : New Trending jokes in marathi very funny viral jokes in marathi

Follow us on

Sharing Is Caring: