Marathi Jokes : शिक्षकांना विद्यार्थाने दिलेले उत्तर ऐकल्यावर हसून लोटपोट व्हाल

शिक्षक : प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते.

यातुन आपण काय बोध घेणार?

विध्यार्थी : अभ्यासात वेळ घालवणे थांबवून स्त्री शोधली पाहिजे.


वडील : बबन, लक्षात ठेव आज गणिताच्या पेपर मधील जेवढी उत्तरे चौकातील तेवढ्या छड्या मारेन.

संध्याकाळ बबनला वडील म्हणाले किती प्रश्न चुकले?

बबन : एकपण नाही बाबा. तुमची धमकी मी लक्षात ठेवली.

वडील : याचा अर्थ सर्व प्रश्नांची उत्तरे बरोबर लिहिली, होय ना?

बबन : नाही बाबा, मी एकही प्रश्न सोडवला नाही.


आमच्या घरी सारखे नातेवाईक येत होते…

मग मावशीने Insurance Agent बनायला सांगितले.

आता तीन वर्ष झाली आमच्याकडे एकपण नातेवाईक फिरकला नाही.

Marathi Jokes : New jokes in marathi for whatsapp forward also you can share with friends

Follow us on

Sharing Is Caring: