बंटीच्या घरी आलेले पाहुणे जेवायला बसलेले असताना
बंटीमोठ्याने म्हणाला“आई, आपल्याकडे आजोबा, आजी आणि आत्या आले आहेत. .
तू तर म्हणत होतीस की म्हसोबा, सटवी आणि टवळी चरायला येणार आहेत,
त्यांच काय झाल ?
धन्य तो शिकवणारा मास्तर आणि उत्तर लिहणारा पोरगा!!!
संस्कृत चे शिक्षक : तमसो-माँ ज्योतिर-गमयाँ
या ओळिचा अर्थ काय ?
बंड्या : तु झोपुन जा आई,
मी ज्योती च्या घरी जात आहे….
संस्कृत चे शिक्षक कोमात
बंड्या आपला जोमात…
Marathi Jokes : Navin trending jokes in marathi viral marathi jokes