आई: बेटा तू केस का कापत नाही?
मुलगा: फॅशन आहे आई
आई: गाढवा तुझ्या ताईला पाहून गेलेल्या पाहुण्यांचा निरोप आलाय
लहान मुलगी पसंद आहे म्हणून
आता जा नांदायला
बायकांना खुश ठेवणे खूप मुश्किल आहे
पुरुषांचे काय
बायका दिसल्या कि खुश होतात
आई घाबरून म्हणाली: बाळा तु लवकर घरी ये
सुनबाईला पेरेलिसिसचा अटॅक आलाय
तोंड वाकडं डोळे वर आणि मान वळलीय बघ
मुलगा: आई तु घाबरू नकोस शांत रहा
ती सेल्फी काढत असेल
Marathi Jokes : Navin Marathi Jokes News jokes in marathi for whatsapp forward