डॉक्टर: आता तुमच्या बायकोची तब्बेत कशी आहे?
पती: बरं वाटतंय तिला आता
आज सकाळपासून थोडं थोडं भांडायला लागलीय
टिचर: कोणत्याही एका वैज्ञानिकाचे नाव सांगा
गण्या: आलिया भट्ट
टिचर: माकडा वर्गाच्या बाहेर हो
मक्या: ओ मॅडम बोबडा आहे तो
त्याला ‘आर्यभट’ म्हणायचंय
तिचा फोन आला
खुप अकडुन ती म्हणाली
विसरुन जा मला
मी म्हणालो
आधी नाव तरी सांग कोण आहेस तु?
मोलकरीण: बाईसाहेब तुमच्या मुलाने
मच्छर खाल्ले
बाईसाहेब: माझ तोंड काय बघतेस
डॉक्टरला बोलाव.
मोलकरीण: आता घाबरण्याचे कारण
नाही बाईसाहेब,
मी त्याला All Out पाजले आहे.
Marathi Jokes : Navin marathi jokes molkarin jokes in marathi