मला एका मुलाने गालावर किस केलं
मम्मी :- मगत्याला कानाखाली मारलीस कि नाही ?
मुलगी : नाही मम्मी,
मला तेव्हा गांधीगिरी आठवली आणि मी दुसरा गाल पुढे केला.
( मम्मी बेशुध्द…..)
मुलगा – मी १८
वर्षाचा आहे ..आणि तु ..?
मुलगी – मी पण १८
वर्षाची आहे …:-)
मुलगा – चल ना मग लाजायचं काय
त्यात एवढे ….:-)
मुलगी – कुठे …?????
मुलगा- मतदान करायला ग ….
विचार बदला .. देश बदलेल …
मुलींनो ठोका लाईक …
मुलगी: माझा सोन्या झोपला?
मुलगा: हो.
मुलगी: तर मग रिप्लाय कसा केला बदमाश?
मुलगा: मी सोन्याच्या बाप बोलतोय सुनबाई. झोपा आता!
Marathi Jokes : Marathi Chavat jokes Trending Jokes in Marathi