Husband Wife Jokes: सोशल मीडियावर दररोज हजारो जोक्स शेअर केले जातात. त्यांच्यापैकी एक पती-पत्नीबद्दल विनोद घेऊन आलो आहोत. जे तुम्हाला हसायला लावेल. चला वाचून आनंदाने हसू या…
नवऱ्याने बायकोचा फोन कट केला आणि म्हणाला, मी मीटिंगमध्ये आहे,
तुला नंतर फोन करेन.
काही वेळाने शेजारचा फोन आला..
शेजारीन- तू फ्री आहेस का, मी तुला डिस्टर्ब केलं का?
नवरा- बोला, ऑर्डर करा.
शेजारीन : मला काही काम नाही पण तुझ्या बायकोला काम आहे घे बोल तिच्या सोबत.
बायको : संध्याकाळी घरी येतांना आयोडेक्स घेऊन ये.
आज संध्याकाळी नवरा मार खातोय…
Marathi Jokes: Husband Wife Jokes in Marathi Viral Pati patni jokes in marathi