बंड्या: बाबा, मला गाडी घेऊन द्या.
वडील : देवानं दोन पाय कशाला
दिलेत..!
बंड्या : एक किक् मारायला,
न् एक गिअर बदलायला.
लय हानला.!
गुरूजी :- पराकोटीच्या
विरोधाभासासाचं उदाहरण
सांगा बघू.
बंड्या:- सर,पाकिस्तानच्या नेत्याचं
नाव शरीफ आहे.
Marathi Jokes: Funny Jokes in Marathi Navra bayko aani guruji jokes in marathi