दारुडा दारू पिऊन मेला
पण साला मरता मरता
डायलॉग मारून गेला
दारू तो ब्रँडेड पिता था
पण साला लिव्हर ही
खराब निकला
लहानपण आणि मोठेपण यात काय फरक आहे?
लहानपणी चिवडा फरसाण चकली
याला खाऊ बोलणारी मुले
मोठी झाल्यावर यालाच ‘चकना’ म्हणतात
सर: इंग्रजांनी चंद्रावर पाणी आणि बर्फाचा शोध लावला आहे
आता सांगा तुम्ही यातून काय शिकलात?
गण्या: सर आता फक्त आपल्याला दारू
आणि चकणा घेऊन जायचं आहे
Marathi Jokes : Funny jokes in marathi darudyanche marathi jokes