Funny Jokes And Chutkule: बाबुराव आणि राजू यांच्यातील हे मजेदार संभाषण वाचून तुम्ही खळखळून हसाल. तुम्ही हा विनोद तुमच्या मित्रांसोबत शेअर करू शकता आणि त्यांना हसवू शकता. चला वाचून मोठ्याने हसू या.
बाबुराव : आज माझ्या कुत्र्याने अंडी घातली.
राजू : कुत्र्याने अंडी कधी द्यायला सुरुवात केली?
बाबुराव : ये बाबूराव का स्टाइल है,
आपल्या कोंबडीचे नाव कुत्रा ठेवलं आहे रे बाबा…
Marathi Jokes : Funny Jokes And Chutkule baburao and raju marathi jokes