ग्राहक – तेल तर दिले पण यावरील फ्री वस्तू नाही दिली.
दुकानदार – याच्यावर काहीही फ्री नाहीये…
ग्राहक – वेड्यात नका काढू…
याच्यावर ठळक अक्षरात लिहिले आहे, कोलेस्टेरॉल फ्री…
एक दुकानदार त्याच्या ग्राहकाच्या लग्नात जातो.
जेवण केल्यावर तो त्या नवरदेवाच्या हातात एक लिफाफा देतो.
दुसऱ्या दिवशी त्या नवरदेवाने सर्व लिफाफे उघडले.
दुकानदारच्या लिफाफ्यात एक हिशोबाचा कागद होता.
त्यात लिहिले होते, मागील उधारी – 1845 रु.
लग्नाचा आहेर – 500 रु.
टोटल बाकी – 1345 रु. कृपया लवकर जमा करावे.
Web Title: very funny marathi jokes for whatsapp about Dukandar Grahak