मास्तर : इंडिया गेट काय आहे?
मुलगा : बासमती तांदूळ.
मास्तर : चारमिनार?
मुलगा : सिगरेट.
मास्तर : ताजमहाल?
मुलगा : चहा.
मास्तर : गाढवा! देशातील इतकी प्रख्यात स्थळं तुला माहिती नाहीत. जा, तुला नापास केलं. उद्या येताना वडिलांची सिग्नेचर आण.
दुसऱ्या दिवशी पोरगं चकचकीत कागदात गुंडाळलेलं पुडकं आणून टेबलावर ठेवतं.
मास्तर : हे रे काय?
पोरगं : बाबांची सिग्नेचर. आख्खी बाटली आणली.
मास्तर गहिवरून आले. पोराला छातीशी धरून म्हणाले, “अरे वेडा कुठला. कोण म्हणतं तू नापास झाला? तुला शंभर पैकी शंभर!”
ऍपल कंपनीच्या यशामधे दादा कोंडके
यांचा मोलाचा वाटा आहे.
कसा??
Steve Jobs- दादा माझे प्रोडक्ट
यशस्वी होण्यासाठी काय करु?
Dada Kondke-“I”घाल
यानँतर तुम्ही बघितलेच…
iphone,ipad, ipod etc.
Marathi Jokes : Dada kondake marathi jokes viral jokes in marathi