घरात विखुरलेल्या वस्तू पाहून नवरा बायकोला म्हणाला…
नवरा – दिवसभर काय करतेस?
बायको- घरची कामे उरकून मी लेखनाचे काम करते.
नवरा – आजकाल काय लिहिताय?
पत्नी- छान डीपी, अप्रतिम फोटो, व्वा
शिक्षक- मी तुला मारले त्याचे भविष्य सांग.
विद्यार्थी- आज सुट्टीनंतर तुमची गाडी पंक्चर होईल.
प्रियकर :- मला कळत नाही, तुझ्या घरचे आपल्या लग्नाला एवढ्या लवकर कसे तयार झाले.?
प्रेयसी :- त्यांनी मला विचारलं, पोरगं काय करतंय.?
मी बोलले, पोटात लाथा मारतंय.!!