पप्पू – आई सगळी खेळणी पलंगाखाली लपवून ठेव…
पप्पूची आई – का?
पप्पू – कारण माझा मित्र डब्बू येतोय..
पप्पूची आई – डब्बू खेळणी चोरेल का?
पप्पू – नाही, तो त्याची खेळणी ओळखेल.
बायको – तुला सगळ्यात जास्त मान कोण देतो ?
नवरा – कपाटात ठेवलेले कपडे देतात
बायको – ते कसे?
नवरा – कपाट उघडताच 2-3 कपडे पायाशी पडतात.
नातेवाईक- बेटा, पुढच्या आयुष्यात तू काय करणार आहेस
मुलगा- मी काहीही करेन पण कोणाच्या घरी जाऊन त्यांच्या मुलांना असे प्रश्न विचारणार नाही.
बाप मुलीला विचारतो – तू मोठी होऊन काय करणार?
मुलगी- लग्न…
वडील- हे चुकीचं आहे…
आतापासून कोणा बद्दल वाईट विचार करू नकोस.
मुलीकडचे – मुलगा दारू पितो का?
चिंटूच्या घरातील – तो अगदी रोज दारू पितो.
मुलीकडचे – म्हणजे तो चांगला कमावतो, हे नाते आमच्या बाजूने पक्के झाले आहे. रिश्ता वही, सोच नई.