Breaking News

Marathi Jokes: जुगारी धावत जाऊन पोलिसांच्या गाडीत बसला

6-7 लोक जुगार खेळत होते… तेवढ्यात तेथे पोलिस आले

एक जुगारी धावत पळत जाऊन पोलिसांच्या गाडीत बसला…

Marathi Jokes: funny jokes and chutkule in Marathi जुगारी धावत जाऊन पोलिसांच्या गाडीत बसला

पोलिस – तू स्वतःहूनच का बसला?

जुगारी – कारण मागच्या वेळी पकडला गेलो होतो, तेव्हा गाडी मध्ये सीट मिळाली नाही, उभे राहूनच जावे लागलं होत.

Web Title funny jokes and chutkule in Marathi

About V Amit

आपल्यासाठी सर्वोत्तम माहिती घेऊन येण्याचा आमचा प्रयत्न असतो. जर आमचा हा प्रयत्न आपल्याला आवडला असेल तर आपण आम्हाला फेसबुकवर फॉलो करू शकता.