celebritiesentertenment

बोल्ड अँड हॉट लूक मध्ये अनेक मराठी फिमेल स्टार्स

मराठी मालिका मधून स्वज्वळ भूमिकेतून समोर येणाऱ्या स्पृहा जोशी, रसिका सुनील, तेजस्विनी पंडित, उर्मिला कानिटकर, मृण्मयी देशपांडे या अभिनेत्री प्रत्येक्षा मध्ये अत्यंत बोल्ड आणि ग्लामरस आहेत. त्यांनी आपल्या इंस्ताग्रामवर असे अनेक फोटोज शेयर केले आहेत ज्यामधून त्यांचा हा लुक समोर आलेला आहे. चला पाहू त्याचे काही निवडक फोटोज.

माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेतील खलनायिका शनाया म्हणून रसिका सुनील सध्या सगळ्या घराघरात पोहोचलीये. ज्यप्रमाणे ती या मालिकेत स्टायलिश आहे त्याप्रमाणेच या फोटोतही तिचा हॉट लूक आहे

.

तेजस्विनी पंडित नुकतीच १०० डेज या मालिकेत दिसली होती. या मालिकेत तिचा लूक हॉट आणि नवीन होता.

असंभव या मालिकेतून उर्मिला कानिटकरने मराठीत पदार्पण केले. उर्मिलाने काही दिवसांपूर्वीच गोंडस कन्येला जन्म दिला.

मृण्मयी देशपांडे कुंकू या मालिकेतून घरांघरात पोहोचली होती. त्यानंतर तिने अनेक सिनेमा नटसम्राट, कट्यार काळजात घुसली या सिनेमांतून काम केलेय.

#moods thanks for capturing @tejasnerurkarr

A post shared by Mrunmayee Deshpande (@mrunmayeedeshpande) on

मिताली मयेकर ही सध्याची युवा पिढीची अभिनेत्री. झी युवा वाहिनीवरील फ्रेशर्स या मालिकेत ती दिसली होती. तिचा हा हॉट लूक तिने इन्स्टाग्रामवरुन शेअर केलाय.

जय मल्हारमधून बानूच्या रुपात ईशा केसकर सर्वांच्या परिचयाची झाली. तिचा हा लूक तिच्या मालिकेतील लूकपेक्षा पूर्णपणे निराळा आहे.

I wanna wake up where your love is #dream #bishopbriggs

A post shared by Isha Chaitanya Keskar (@isha_ck) on

मराठी अभिनेत्रींचे हे रूप तुम्हाला कसे वाटते हे कमेंट्स मध्ये नक्की लिहा…


Show More

Related Articles

Back to top button