Uncategorized

Birthday Wishes

आपल्या प्रिय व्यक्तीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देणे हे आपल्या मनामध्ये त्याच्या बद्दलच्या भावना त्याच्या पर्यंत पोहचवणे होय त्यासाठी आपण Marathi Birthday Wishes, marathi happy birthday, Birthday Wishes in Marathi, birthday sms in marathi इत्यादी गुगलवर शोधत असतो आणि त्यामधील काही निवडक आणि आपल्या आवडीच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश आपल्या प्रिय व्यक्तीला पाठवत असतो. तुमचा शोध संपवण्यासाठी आम्ही काही निवडक आणि आमच्या आवडीचे शुभेच्छा संदेश तुमच्या सोबत शेयर करत आहोत.

💖 Happy Birthday 💖

नवा गंद नवा आनंद
निर्माण करीत प्रत्येक क्षण यावा
व नव्या सुखांनी, नव्या वैभवांनी
आनंद शतगुणित व्हावा.
ह्याच तुम्हांला वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा..!

🌹 Birthday Wishes 🌹

आयुष्याच्या या पायरीवर
तुमच्या नव्या जगातील
नव्या स्वप्नांना बहर येऊ दे……..
तुमच्या इच्छा तुमच्या आकांक्षा उंच उंच
भरारी घेऊ दे……
मनात आमच्या एकच इच्छा आपणास उद्दंड
आयुष्य लाभू दे….

💝 Birthday Wishes in Marathi 💝

तुला तुझ्या आयुष्यात सुख, आनंद व यश लाभो,
तुझे जीवन हे उमलत्या फुलासारखे फुलून जावो,
त्याचा सुगंध तुझ्या जीवनात दरवळत राहो,
हीच तुझ्या वाढदिवसा निमित्त ईश्वरचरणी प्रार्थना..!

💖 Vadhdivsachya Hardik Shubhechha 💖

प्रत्येक दिवसागणिक तुमच्या यशाचं आभाळ अधिकधिक विस्तारीत होत जावो !
तुमच्या समृध्दीच्या सागराला किनारा नसावा !

💚 Birthday Marathi SMS 💚

तुझा वाढदिवस म्हणजे आनंदाचा झुळझुळ झरा, सळसळणारा शीतल वारा..!
तुझा वाढदिवस म्हणजे सोनपिवळ्या उन्हामधल्या रिमझिमणाऱ्या श्रावणधारा..!

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button