Connect with us

7 आरोग्य विषयक समस्यांवर कापूर चे फायदे मराठी मध्ये

Health

7 आरोग्य विषयक समस्यांवर कापूर चे फायदे मराठी मध्ये

कापूर चे फायदे मराठी मध्ये : कापूर हा देवाची पूजा-आरती करताना वापरला जातो परंतु कापूर पूजा-आरती करण्याच्या व्यतिरिक्त देखील आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे हे कदाचित तुम्हाला माहित नसेल. कापूर अनेक आजार दूर करण्यासाठी वापरला जातो. आपल्या त्वचेचा आणि मांसपेशीची सूज कापू कमी करू शकतो. जर तुम्हाला जुनी सांधेदुखी असेल तर ती दूर करू शकतो.

कापूर फार पूर्वी पासून औषधी म्हणून वापरला जात आहे. कापूर अनेक औषधा मध्ये देखील वापलेला असतो आणि याचा वापर अनेक प्रकारचे मलम तयार करताना देखील होतो. या पोस्ट मध्ये आपण कापूर पासून मिळणाऱ्या फायाद्यांच्या बद्दल माहिती घेऊ.

कापूर चे फायदे मराठी मध्ये

खाज खुजली मध्ये फायदेशीर

जर तुम्हाला खाज खुजलीचा त्रास होत असेल तर तुम्ही कापूर वापरून यापासून सुटका मिळवू शकता. यासाठी तुम्हाला खोबरेल तेलामध्ये कापूर टाकून चांगले मिक्स करावे लागेल आणि नंतर हे तेल खाज येत असलेल्या जागी लावावे. असे केल्याने लवकरच तुम्हाला आराम मिळेल.

सांधेदुखी मध्ये फायदेशीर

जर तुम्हाला तुमच्या जुन्या सांधेदुखीच्या त्रासापासून सुटका करून घ्यायची असेल तर कापूर तुमची मदत करू शकतो. तुम्ही कोणत्याही वेदना होत असलेल्या जागी कापूरचे तेल लावून मालिश करा यामुळे वेदना दूर होईल.

इन्फेक्शन पासून संरक्षण

जर तुम्हाला इन्फेक्शनची समस्या आहे तर कापूरच्या धुरामुळे बैक्तीरीया नष्ट होऊ शकतात जर तुम्ही कापूरचा धूर केला तर यामुळे इन्फेक्शनचा धोका कमी होतो. कापुरचा धूर केल्याने मच्छर देखील दूर पळतात.

डैंड्रफ पासून देईल सुटका

जर तुम्हाला डैंड्रफ ची समस्या आहे तर खोबरेल तेलामध्ये कापूर मिक्स करून त्या तेलाने डोक्यावर मालिश करा आणि अर्ध्या तासाने डोके धुवून टाका. जर तुम्ही हा उपाय केला तर तुमची डैंड्रफची समस्या दूर होईल.

टाचांच्या भेगा दूर करतो

टाचांच्या भेगा दूर करण्यासाठी कोमात पाण्यात थोडेसे कापूर आणि मीठ टाकावे आणि काही वेळ आपले पाय या पाण्यात ठेवून स्क्रब करून मॉस्चराइजर क्रीम लावा. या उपायाने टाचांच्या भेगा एकदम मुलायम होतील.

दातांच्या वेदनेत आराम

जर तुम्हाला दातदुखी किंवा दाढ दुखीचा त्रास होत असेल तर वेदना देत असणाऱ्या जागी कापूर पावडर लावा यामुळे दातदुखी मध्ये आराम मिळतो.

जखम झाल्यास त्यावर उपाय

कापूर मध्ये एंटीबायोटिक असतात जे जखम बरी करण्यास मदत करतात जर जखम झालेली असेल किंवा कापले असेल तर आराम मिळवण्यासाठी कापूर मध्ये पाणी मिक्स करून जखम झालेल्या जागी लावा यामुळे आराम मिळेल.

Continue Reading
You may also like...

Trending

Advertisement
To Top