astrologymoneyPeople

जर मेहनत करून देखील हाती अपयश येत असेल तर करा हा प्रभावी उपाय मिळेल अफाट यश

बऱ्याच वेळा असे होते की भरपूर मेहनत करून देखील त्याचा पाहिजे तसा फायदा होत नाही. अश्या परस्थिती मध्ये आपल्याला असे वाटते की होऊ शकते की कोठे ना कोठे आपल्या मेहनती मध्ये आणि प्रयत्ना मध्ये कमी राहिली असेल. पण तुम्हाला आश्चर्य वाटेल की अपयश येण्याचे कारण तुमच्या मेहनती मध्ये असलेली कमी नाही तर तुमच्या जीवनात असलेला वास्तुदोष आहे.

आजकाल लोक एवढे व्यस्त झाले आहेत की लोक वस्तूदोष आणि वास्तूशास्त्राकडे लक्ष देत नाहीत. ज्याचा परिणाम त्यांच्या जीवनामध्ये अपयश येऊ होतो. आज आम्ही जीवनात यशस्वी होण्यासाठी करायचे काही उपाय सांगत आहोत ज्यांना केल्यामुळे तुमच्या लाइफ मधून अपयश दूर होईल.

करा हे प्रभावी उपाय आणि अपयश कायमचे दूर पळवा.

जर तुमच्या घरामध्ये किंवा ऑफिसमध्ये मंदिर (देव्हारा) असेल तर तेथे पूजा करताना वाहिलेली फुले संध्याकाळ होण्याच्या अगोदर तेथून काढून घ्या. वास्तुशास्त्राच्या अनुसार असे मानले जाते की जर मंदिरात सकाळी केलेल्या पुजेची फुले तशीच राहिली तर त्यामुळे निगेटिव्ह एनर्जी येते आणि प्रत्येक कार्यात अपयश येते. याच सोबत घरातील महिलांनी दुध उकळल्या नंतर तसेच उघडे ठेवू नये त्यास नेहमी झाकून ठेवावे, दुध उघडे ठेवल्यामुळे असे मानले जाते की घरामध्ये निगेटिव्ह शक्ती येते जी तुमच्या कडून केलेल्या कार्यास असफल बनवते.

या गोष्टी पण ठेवा लक्षात

घरातील किचनमध्ये आणि तिजोरी असलेल्या रूम मध्ये कधीही चप्पल बूट घालून जाऊ नये. वास्तूशास्त्रानुसार किचन आणि देवघरात चप्पल घालून जाण्यामुळे देवी लक्ष्मी नाराज होते. तसेच घरात इतर अनेक समस्या निर्माण होतात. आपल्या जीवनात येणाऱ्या अपयशाच्या चक्राला दूर करण्यासाठी रोज भोजन करताना गौ मातेसाठी भोजन काढून ठेवा असे केल्याने जीवनात आलेल्या संकटा पासून सुटका मिळते आणि जीवनात सुख शांती वास करते. याच सोबत जर तुमच्या घरामध्ये कैक्टस किंवा इतर काटेरी झाड असेल तर त्यास कधीही घराच्या आतमध्ये ठेवू नये यामुळे नकारात्मक शक्ती येते.


Show More

Related Articles

Back to top button