Majhi Naukri – माझी नोकरी 2019 – Latest Government Jobs In Maharashtra

Majhi Naukri असावी असे प्रत्येकाला वाटते आणि जर ती सरकारी नोकरी (Government Job) असली तर एकदमच उत्तम. सरकारी नोकरी मिळवणं हे जवळ पास प्रत्येकाचं स्वप्न असतं. जर सरकारी नोकरी मिळाली नाही तर मंग इतर पर्यायाकडे पाहिलं जात. मंग ते लहान मोठा बिजनेस असो किंवा खाजगी नोकरी पण प्रथम प्राधान्य हे माझी नोकरी ही सरकारीच असली पाहिजे या उद्देशाला असत.

सरकारी नोकरी मध्ये विविध फायदे असतात तसेच जॉब सिक्युरिटी म्हणजेच तडकाफडकी कामावरून काढलं जात नाही. त्यामुळे majhi naukri सरकारी नोकरी असण्याला प्राधान्य दिलं जात. जवळपास प्रत्येक तरुण आणि तरुणी सरकारी खात्यामध्ये किंवा सरकारच्या अंतर्गत येणाऱ्या कंपनी किंवा शिक्षण आणि इतर संस्थे मध्ये नोकरी शोधतात.

नोकरी इच्छुक उमेदवार गुगल वर Majhi Naukri असे सर्च करून खाजगी आणि सरकारी नोकरी बद्दल नवीन माहितीचा शोध घेतात. त्यांच्या या सर्च मध्ये गुगल अनेक वेबसाईटच्या लिंक दाखवते. ज्यामध्ये जवळ पास सगळ्याच साईटवर एकाच प्रकारच्या आणि एकाच सरकारी नोकरीच्या जाहिराती बद्दल माहिती दिलेली असते. परंतु काही वेळा एखाद्या साईटवर एकदम युनिक जाहिरात किंवा नोकरी अलर्ट असतो ज्याची माहिती दुसऱ्या साईटवर उपलब्ध नसते. त्यामुळे उमेदवारांना शक्य होईल तेवढ्या वेबसाईट वर लक्ष ठेवावे लागते जेणे करून महत्वाची नोकरीची संधी हातातून जाणार नाही.

तुम्ही देखील गुगल वर Majhi Naukri, Sarkari Naukri, Government Jobs असं काहीही सर्च केले तर हजारो वेबसाईट तुमच्या समोर येतात मंग तुम्हाला प्रश्न पडत असेल कि यापैकी कोणत्या वेबसाईटवर आपल्याला आपल्या पसंतीची आणि आपल्या पात्रतेची नोकरी संबंधी माहिती उपलब्ध असेल.

पण काळजी करण्याचं कारण नाही आम्ही तुम्हाला काही उत्तम majhi naukri वेबसाईट बद्दल माहिती देणार आहोत ज्यावर तुम्ही सरकारी नोकरी बद्दल माहिती मिळवू शकता. येथे तुम्हाला नवनवीन सरकारी नोकरी बद्दलची माहिती मिळेल. या वेबसाईट वर तुम्ही कैटेगरी नुसार Sarkari Naukri बद्दल माहिती मिळवू शकता.

Majhi Naukri 2019 Maharashtra

येथे तुम्हाला 2019 वर्षा मध्ये प्रसिद्ध झालेल्या सगळ्या Sarkari Naukri ची माहिती मिळेल. येथे नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या जाहिराती तुम्हाला प्रथम पाहण्यास मिळतील आणि त्यानंतर खालोखाल जुन्या जाहिराती पाहण्यास मिळत राहतील. येथे तुम्हाला सगळ्याच जाहिराती मिळत असल्याने आपल्याला प्रत्येक जाहिरात उघडून पाहावी लागेल त्यानंतर समजेल कि आपण या जाहिरातीसाठी पात्र आहोत किंवा नाही.

Sarkari Naukri By Posts

या सदरामध्ये आपण आपल्या आवडीच्या पदासाठी जाहिराती पाहू शकता. उदाहणार्थ जर तुम्हाला Clark jobs, Teacher, किंवा इतर कोणत्याही पदासाठी जाहिरात पाहिजे असेल तर तुम्ही सरळ या सदरावर भेट देऊन तेथील जाहिराती पाहू शकता.

Jobs in Bank

Majhi Naukri in Bank या कैटेगरी मध्ये तुम्ही बैंक मध्ये उपलब्ध असलेल्या नोकरी बद्दलच्या जाहिराती पाहू शकता. यामध्ये तुम्ही कोणत्या बैंकेने कोणत्या पदासाठी भरती जाहीर केली आहे आणि त्यासाठी शैक्षणिक पात्रता (Jobs for 10th Pass) आणि इतर पात्रता काय पाहिजे.

Jobs in Maharashtra

या सदरा मध्ये तुम्हाला महाराष्ट्रा मध्ये उपलब्ध असलेल्या नोकरीच्या जाहिराती पाहण्यास मिळू शकतात. येथे तुम्हाला महाराष्ट्रातील विविध शहरातील वेगवेगळ्या सरकारी खात्या मध्ये तसेच नगरपालिका आणि नगर परिषद भरती बद्दल माहिती मिळतील. तसेच शैक्षणिक संस्थान मध्ये असलेल्या भरतीची माहिती मिळू शकेल.

Majhi Naukri RPF

Majhi Naukri ही RPF मध्ये असावी असे जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही या सदराला भेट देऊ शकता. कारण या सदरामध्ये फक्त RPF मध्ये निघणाऱ्या नोकरी बद्दलच माहिती मिळू शकते. पण लक्षात ठेवा येथे फक्त RPF मध्ये निघालेल्या भरतीची माहिती मिळेल इतर विभागामध्ये म्हणजेच शैक्षणिक संस्था, बैंक इत्यादी ठिकाणी असलेल्या सिक्युरिटी फोर्स बद्दल माहिती मिळणार नाही.

Live Blog

13:47 (IST)12 Sep 2019

Sarkari Naukri-Result 2019 Notification LIVE Updates: लॉ असिस्‍टेंट पदांसाठी भरती

पटना हायकोर्ट मध्ये लॉ असिस्टेंट पदासाठी भरती निघाली आहे. योग्य उमेदवारांनी आपले अर्ज भरण्याचे आवाहन करण्यात आले आहे. LLB डिग्री धारक आणि कमाल वय ३० वर्ष असलेले इच्छुक अर्ज करू शकतात. आवश्यक अधिकृत माहिती मिळवण्यासाठी www.patnahighcourt.gov.in या अधिकृत संकेतस्थळा वर भेट द्या. अर्ज करण्याची अंतिम तारीख 25 सप्टेंबर आहे.

19:03 (IST)11 Sep 2019

Maharashtra Medical and Health Services Recruitment 2019: कुल इतने सिविल सर्जन कैडर की जरूरत

महाराष्ट्र मेडिकल एंड हेल्थ सर्विसेज की ओर से सिविल सर्जन कैडर के पदों पर भर्ती निकाली है। यहां कुल 123 पदों पर भर्ती की जाएगी। इच्छुक उम्मीदवार 25 सितंबर 2019 तक ऑनलाइन आवेदन कर सकते हैं। आवेदन करने के लिए आधिकारिक वेबसाइट www.arogya.maharashtra.gov.in पर विजिट करें।