astrology

शनिवार विशेष संयोग हनुमान जयंतीच्या दिवशी बांधा हा धागा, सगळ्या आर्थिक इच्छा होतील पूर्ण

हिंदू धर्मा मध्ये अनेक प्रथा, मान्यता आणि श्रद्धा आहेत. त्यांना फॉलो केल्यामुळे अनेकांना फायदा होतो तर काही लोकांच्यासाठी त्या निष्क्रिय ठरतात. असाच एक उपाय आज आपण येथे पाहणार आहोत. काळा धागा कामाची वस्तू आहे, तुम्ही अनेक वेळा ऐकले असेल की वाईट नजरे पासून वाचण्यासाठी काळा धागा किंवा बंधन बांधणे फायदेशीर असते. तर घरातील जुनी जाणती लोक सांगतात की कोणत्याही शुभ प्रसंगी आणि धार्मिक कार्यात काळे कपडे घालू नयेत कारण हे नकारात्मक उर्जा वाढवते.

भारतीय संस्कृतीमध्ये काळा रंग नेहमीच रहस्यमयराहीला आहे. मानले तर हा विश्वास आणि आणि नाही तर अंधविश्वास आहे आणि काही नाही.

पण वाईट नजरे पासून वाचण्याचा जेव्हा विचार येतो तेव्हा सर्वात पहिले आपल्या लक्षात काळा रंगच येतो. काळा धागा, काळा टीका आणि काळा तीळ हे सर्व वाईट नजरे पासून वाचण्याचे उपाय किंवा तोडगे असतात. लहान मुलांपासून ते वयस्क लोकांच्या पर्यत सर्व वाईट नजरे पासून वाचण्यासाठी काळा धागा बांधतात.

धार्मिक दृष्टीकोनातून पाहिले तर जर तुम्हाला कोणत्याही वाईट नजरेची भीती असेल तर तुम्हाला आपल्या गळ्यात किंवा हातामध्ये काळा धागा बांधला पाहिजे, हा समोरच्या वाईट नजरेला नष्ट करतो. सोबतच ज्यांच्या हातामध्ये किंवा गळ्यात काळा धागा बांधला असतो त्यांच्या मध्ये सकारात्मक उर्जा प्रवाहित होते.

विज्ञानाच्या अनुसार काळा रंग अवशोषित करतो, यासाठी याची मान्यता आहे की तो वाईट नजरेला पण स्वता मध्ये शोषण करून घेतो आणि त्याच्या प्रभावाला नष्ट करून एक सुरक्षित कवच म्हणून काम करतो.

ज्योतिषशास्त्रात पण काळ्या धाग्याला विशेष महत्व आहे. यास शनीच्या दोषा पासून वाचण्यासाठी परिधान केले जाते. जर आम्ही म्हंटले की हा शनी दोषा पासून वाचवण्या सोबतच धनवान करण्यासही मदत करतो तर कदाचित तुम्हाला विश्वास बसणार नाही.

पण ही गोष्ट 100% खरी आहे, फक्त तुम्हाला एक उपाय करायचा आहे. जर तुम्ही हा उपाय केला तर धनाची देवी माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर आवश्य होईल आणि तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण होईल.

उपाय

रेशमी किंवा सुती काळ्या रंगाच्या धाग्याला घेऊन शनिवार किंवा मंगळवारच्या संध्याकाळी हनुमान मंदिरात घेऊन जावे, ज्यास 9 लहानलहान गाठी माराव्यात आणि हनुमानाच्या पायाचे सिंदूर लावावे. यानंतर घराच्या मुख्यदरवाजा वर यास बांधावे.

आर्थिक समस्या

जर तुमच्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची आर्थिक समस्या असेल तर ती लवकरात लवकर समाप्त होईल, जर नसेल तर कधीही येणार नाही. हा उपाय एकदा करून पहा.


Show More

Related Articles

Back to top button