दारू पिण्या नंतर त्वरित अशी होते लिव्हरची अवस्था, पाहिल्यावर आजच सोडून द्याल मद्यपान करणे

सोशल मीडिया मध्ये एक व्हिडीओ वायरल होत  ,ज्यामध्ये एक डॉक्टर सांगत कि मद्यपान केल्याने कसे एक निरोगी लिव्हर खराब होते. एक अमेरिकन टीव्ही शो ‘डॉक्टर डू लाइफचेंजर’ मध्ये एक निरोगी व्यक्तीच्या हेल्दी लिव्हरला दाखवले गेलं आणि एक अश्या व्यक्तीचे लिव्हर दाखवल गेलं ज्याचा मृ*त्यू दारू पिण्यामुळे झाला होता. व्हिडीओ मध्ये एकीकडे चिकणे आणि लाल-भुऱ्या रंगाचे हेल्दी लिव्हर तर दुसरीकडे एक काळे डाग पडलेलं रफ लिव्हर दिसत आहे जे दारू मुळे खराब झालं आहे. दारू पिण्यानंतर त्वरित असं होते लिव्हरची हालत, जाणून घ्या याबद्दल पूर्ण माहिती..

दारू पिण्यानंतर लगेच अशी होते लिव्हरची अवस्था

त्या व्हिडीओ मध्ये सांगितलं आहे कि जास्त प्रमाणात दारू पिण्यामुळे किरोसिस नावाचा आजार होतो. ज्यामुळे कोणाचेही लिव्हर खराब होऊ शकते आणि त्याचा शेवट मृ*त्यूने होतो. शरीराचा बाकी भाग देखील काम करणे बंद करते आणि त्याच्या मृ*त्यूचे कारण होते.

सिरोसिस नावाच्या या आजाराने लिव्हरला अत्यंत गंभीर नुकसान होते. ज्यामुळे लिव्हर नॉर्मल काम करणे बंद करते. लिव्हरची कामे जसे किहार्मोन्स, औषधे, टॉक्सिन प्रोसिसिंग, प्रोटीन सारखे आवश्यक तत्व उत्पादन करणे शामिल आहे आणि लिव्हर डैमेज झाल्यावर ते अशी कामे करू शकत नाहीत. जेव्हा तुम्ही पहिल्यांदा मद्यपान करता तेव्हा ते तुमच्या मनाला तर चांगले वाटते पण त्याचे दोन पैग सरळ लिव्हर  परिणाम करतात. मंग हळूहळू याची सवय पडते आणि त्या दारूच्या दोन पैगचा सरळ लिव्हर वर परिणाम होत राहतो. यानंतर हळूहळू लिव्हर काम करणे बंद करते आणि त्यामुळे होतो माणसाचा शेवट. आणि त्याच्या मागे तो सोडून जातो त्याच्या कुटुंबियांसाठी एकटेपणा.

लिव्हर खराब होण्याचे मुख्य लक्षण

लिव्हर व्यक्तीच्या शरीराचा मुख्य भाग असतो. ज्याच्या मदतीने आपण खाणे-पिणे पचन करतो आणि सगळे प्रोटीन देखील यांच्या मदतीने शरीरात पसरतात. आता आपण काही लक्षण पाहू जे सांगतात कि आपले लिव्हर खराब होत आहे.

तोंडाचा वास येण्या मागे लिव्हर योग्य पद्धतीने काम न करणे हे देखील असू शकते. असे या करिता होते कारण कि तोंडामध्ये अमोनिया जास्त पसरते.

थकलेले डोळे आणि डार्क सर्कल लिव्हर खराब होण्याचे संकेत आहेत ज्यामुळे स्किन खराब होण्यास सुरुवात होते आणि आपण थकलेले दिसायला लागतो.

त्वचेवर सफेद डाग पडल्याने आपल्या त्वचेचा रंग उडाला आहे तर समजावे कि आपले लिव्हर खराब होत आहे.

जर आपल्याला गडद रंगाची लघवी होत आहे किंवा शौचामध्ये गडबड होत असेल तर याचा अर्थ आपले लिव्हर मध्ये देखील गडबड आहे.