People

दिवसातून एकदाच येतो हा “गोल्डन मिनिट”, जेव्हा होते मनातील इच्छा पूर्ण…

तसे तर देवाला कोणी पाहीले नाही. पण असे म्हणतात की देव आपले अस्तित्व कधीही, कोठेही आणि कोणत्याही रुपात दाखवू शकतो. लोकांचा विश्वास आहे की मनापासून मागितले तर देव इच्छा जरूर पूर्ण करतात. आपले पुर्वज असे मानतात की पूर्ण दिवसा मध्ये एक वेळ अशी येते जेव्हा आपण बोललेले खरे होते म्हणजेच आपली इच्छा पूर्ण होते. मनुष्य जे पण मागेल ते पूर्ण होऊ शकते. या एका क्षणाला किंवा मिनिटाला गोल्डन मिनिट असे म्हंटले जाते. पण केव्हा येतो हा गोल्डन मिनिट? पूर्ण दिवसात कोणता असतो तो क्षण जो आपल्या पण मनातील इच्छा पूर्ण करू शकतो? चला पाहुया..

गोल्डन मिनिट कसा ओळखावा

गोल्डन मिनिट कैलक्युलेट करण्यासाठी महिना आणि दिवस लक्षात घ्यावे लागेल. उदाहरणार्थ जर जुलै चा महिना आहे आणि तारीख 21 आहे तर त्या दिवसाचा गोल्डन मिनिट 21:07 am आणि pm असेल. 21 जी तारीख आहे आणि जुलै हा 7 वा महीना आहे. तर तुमचा गोल्डन मिनिट 9 वाजून 7 मिनिट pm आणि am दोन्ही असेल.

चला अजून एक उदाहरण पाहू. आता ऑक्टोबर महिना सुरु आहे आणि 17 तारीख आहे. तर या दिवसाचा गोल्डन मिनिट 17:10 am आणि pm असेल, म्हणजेच 17 तारीख आणि 10 वा महिना. यामुळे या दिवसाचा गोल्डन मिनिट 5 वाजून 10 मिनिट am आणि pm असेल.

पण लक्षात ठेवा 25 ते 31 तारखे दरम्यान असे होत नाही. या तारखेला आपण याच्या उलटे काउंट करू. उदाहरणार्थ  जर 28 तारीख आणि ऑगस्ट महिना सुरु असेल तर याचे उलटे करावे लागेल. आता आपण तारखेला पहिले आणि महिन्याला नंतर नाही तर महिन्यास पहिले आणि तारखेस नंतर करावे. तर 28 ऑगस्ट ला गोल्डन मिनिट 08:28 am आणि pm असेल. याच प्रमाणे तुम्ही इतर दिवसाचा गोल्डन मिनिट काढू शकता.

हा लेख ज्यांची देवावर श्रद्धा आहे आणि दिवसातून एकदा एका क्षणासाठी माता सरस्वती प्रत्येकाच्या जिभेवर बसते अशी श्रद्धा ठेवणाऱ्यासाठी आहे. ज्यांची श्रद्धा नाही त्यांनी या लेखा बद्दल नकारात्मक प्रतिक्रिया देऊन इतरांच्या भावनेला कृपया धक्का लावू नये ही विनंती.


Show More

Related Articles

Back to top button