celebrities

हे 5 स्टार्स जगा समोर लवबर्डस बनत होते आणि घरी जाऊन पत्नीला मारहाण करत होते

सेलिब्रिटी कपलला तुम्ही टीव्ही किंवा मिडियावर पाहत असाल तर तुम्हाला यांच्या मध्ये किती प्रेम आहे असेच वाटत असेल ना? वाटत असेल की काय आयुष्य आहे यांचे नाव, पैसे, प्रसिद्धी आणि चांगला लाइफपार्टनर अजून काय पाहिजे असेच ना? सेलेब्रिटी कपलला पाहून तुम्हाला वाटत असेल की यांच्या मध्ये भरपूर प्रेम आहे आणि एक दुसऱ्याला ते चांगले सांभाळून घेतात पण अनेक वेळा हा फक्त एक देखावा असतो. जसा अभिनय ते पडद्यावर करतात तसेच ते सार्वजनिक ठिकाणी देखील करत असतात आणि प्रत्येक्षात त्यांच्या मध्ये प्रेम तर दूर राहिले समजूतदार पणा देखील नसतो. अश्याच 5 सेलेब्रिटी कपल बद्दल आज आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत जे सर्वांच्या समोर लवबर्डस बनून फिरत होते आणि घरी जाऊन जोडीदाराला मारहाण करत होते.

श्वेता तिवारी आणि राजा चौधरी

टीव्हीवरची प्रसिद्ध अभिनेत्री श्वेता तिवारीने पळून जाऊन राजा चौधरी सोबत लग्न केले होते. लग्नाच्या काही वर्षा नंतरच राजा श्वेताच्या सोबत भांडण आणि मारहाण करू लागला. अनेक वेळा त्याने श्वेताला जळत्या सिगारेटचे चटके देऊन छळ केला. यानंतर श्वेता आणि  राजा यांचा घटस्फोट झाला.

राहुल महाजन आणि डिंपी गांगुली

राहुल महाजन याने पहिले आपल्या लहानपणीची मैत्रीण श्वेता सिंह हिच्या सोबत लग्न केले, परंतु श्वेता सोबतचे त्याचे वैवाहिक संबंध काही वर्षातच संपले. तेव्हा ही गोष्ट सर्वांच्या समोर आली की राहुल श्वेताला मारहाण करत असे. त्यानंतर जेव्हा राहुल अभिनेत्री पायल रोहतांगला डेट करत होता, तेव्हा देखील तो तिला रागाच्या भरात मारत असे. त्यामुळे पायलने देखील त्यास सोडले. त्यानंतर राहुल का स्वयंवर या टीव्ही शो मध्ये त्याची भेट डिंपी गांगुली सोबत झाली आणि त्याने त्याच रिएलिटी शो मध्ये लग्न केले पण त्यांचा दोघांचा संबध देखील जास्त काळ टिकला नाही. राहुल डिंपी गांगुलीवर देखील हात उचलत असे त्यामुळे त्यांचा देखील घटस्फोट झाला.

आदित्य पंचौली

असे मानले जाते कि लग्न झाल्या नंतर देखील आदित्य पंचौली याचे आपल्या पेक्षा अर्ध्या वयाच्या कंगना रनौत सोबत अफेयर चालले. पण कंगना ने काही दिवसातच त्यास सोडले. ज्यामागील मोठे कारण त्याचा राग होता. आदित्य रागाच्या भरात कंगनावर हात उचलत असे.

संजय खान आणि जीनत अमान

ही गोष्ट कदाचित काही लोकांनाच माहित असेल की एकदा संजय खान ने जीनत अमानला एका पार्टी मध्ये भरपूर मारहाण केली होती. त्याने तिला एवढे मारले की तिच्या एका डोळ्यावर मोठा घाव झाला. त्याचे परिणाम आजही तिच्या चेहऱ्यावर पाहिले जाऊ शकतात.

शलीन भनोत आणि डलजीत कौर

एकत्र सुंदर जोडपे दिसणारे हे जोडपे देखील याच कारणामुळे वेगळे झाले. डलजीत कौर ने शलीन भनोत च्या विरुध्द केस केली होती कि तो तिला मारहाण करत होता.

रणवीर शोरे आणि पूजा भट्ट

या दोघांचे लव मैरेज झाले होते पण दारूच्या नशेत रणवीर पुजाला मारहाण करत होता. यामुळे पूजाने घटस्फोट घेतला.


Show More

Related Articles

Back to top button