Connect with us

सर्व प्रकारचे आजार दूर करण्यासाठी शिवलिंगावर अर्पण करा या वस्तू

Astrology

सर्व प्रकारचे आजार दूर करण्यासाठी शिवलिंगावर अर्पण करा या वस्तू

महाशिवरात्रीच्या पर्वावर सर्व शिवभक्त शिव मंदिरामध्ये दुध वाहून दर्शन घेतात हे आपल्याला माहीत आहे. भोलेनाथ शिवशंभूची पूजा भक्तिभावाने केली जाते. हे तुम्हाला देखील माहीत असेल की दर महिन्याला मासिक शिवरात्री असते. पण भगवान शंकराचे भक्त महाशिवरात्रीची वाट पाहत असतात.

हिंदू मान्यते अनुसार असे बोलले जाते की या दिवशी भगवान शंकर आणि माता पार्वती यांचा विवाह झाला होता. तुमच्या माहीतीसाठी शिवरात्रीच्या दिवशी जर कोणताही व्यक्ती आपल्या आजाराच्या अनुसार भगवान शंकराला वस्तू अर्पण करत असल्यास त्याला आजारा पासून मुक्ती मिळते.

शिवपुराणाच्या अनुसार जर तुम्ही देखील आजारा पासून वाचू इच्छित असाल तर सूर्य ते राहू-केतू पर्यंत ग्रहाशी संबंधीत औषधीने शिवलिंगावर अभिषेक करा. असे म्हंटले जाते की नवग्रहाच्या औषधीने शिवलिंगावर अभिषेक केल्यास आपल्याला सर्व आजारापासून मुक्ती मिळते. सोबतच आपल्या कुंडली मधील ग्रह दोषाचा नाश होतो. चला पाहू कोणकोणत्या आजारासाठी कोणती वस्तूने शिवलिंगावर अभिषेक करावा.

चंद्र

मंगळ

बुध

गुरु

शुक्र

शनी

राहू

केतू

अत्यंत महत्वाची सूचना : फेसबुकच्या नवीन नियमानुसार आमचे पेज आता तुमच्या न्यूज फीडवर अतिक्षय कमी दिसणार आहे त्यामुळे आमच्या नवीन पोस्ट तुमच्या पर्यंत पोहोचणे शक्य होणार नाही यासाठी जर तुम्हाला आमचे लेख आवडत असतील तर कृपया आमचे एंड्राइड एप्प आजच डाउनलोड करा त्याची लिंक खाली दिली आहे.

Marathi Gold Android Application Download Link

लेख आवडल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका

वाचा : ही भाजी खाण्यामुळे फक्त 7 दिवसात मुळासकट निघून जातो डायबिटीज

Continue Reading
You may also like...

Trending

Advertisement
To Top