Connect with us

मोबाईल नंबर आधार कार्ड लिंक करण्यासाठी या क्रमांकावर फोन करा आणि घरी बसल्या लिंक करा

Entertenment

मोबाईल नंबर आधार कार्ड लिंक करण्यासाठी या क्रमांकावर फोन करा आणि घरी बसल्या लिंक करा

भारत सरकारने आधार कार्ड आणि मोबाईल नंबर लिंक करण्याचा आदेश काढला आहे हे तुम्हाला माहीत असेलच. त्यासाठी मोबाइल सीम कार्ड पुरवणाऱ्या कंपन्या आपल्याला सतत SMS आणि कॉल करून मोबाईल नंबर आणि आधार कार्ड लिंक करण्यासाठी आग्रह करत होत्या पण पूर्वी त्यांच्या सर्विस सेंटर मध्ये जाऊन आधार लिंक करावा लागत असे. जे आता तुम्ही फक्त एका कॉलवर करू शकता.

असा करा मोबाईल क्रमांक आणि आधार कार्ड लिंक

मोबाईल क्रमांक आणि आधार कार्ड लिंक करण्यासाठी आपल्याला जो मोबाईल क्रमांक आधार सोबत लिंक करायचा आहे त्या नंबर वरून 14546 या क्रमांकावर कॉल करा. पण त्याआधी आपला आधार क्रमांक आपल्या समोर काढून ठेवा. यानंतर कॉलवर मिळणाऱ्या सूचनांचे पालन करा.

उदाहरणार्थ भाषा निवडण्यासाठी पर्याय निवडा. आपली सहमती देण्यासाठी हे करा ते करा इत्यादी.

तुम्हाला कॉलवरच आपला आधार क्रमांक टाईप करण्याची सुध्दा सूचना मिळेल त्याप्रमाणे टाईप करा. त्यानंतर येणाऱ्या सूचनांना काळजीपुर्वक ऐका आणि पालन करा.

बस एवढे केले की तुमचा मोबाईल क्रमांक आधार सोबत लिंक होईल.

लेख आवडल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका

वाचा : हेडफोन वर लिहिलेले “R” आणि “L” चा अर्थ Right आणि Left नाही.. तर हा असतो खरा अर्थ

Continue Reading
You may also like...

Trending

Advertisement
To Top