Breaking News

या कारणामुळे मुली जास्त वयाच्या मुलाकडे आकर्षित होतात

तुम्ही पाहिलं असेल कि मुली आपल्या पेक्षा मोठ्या मुलाकडे जास्त आकर्षित होते. त्याचे अनेक कारणे असू शकतात त्याबद्दल आज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करू.

मोठ्या मुलाकडे आकर्षित होण्याचे सगळ्यात मोठे कारण असते पैसा. आजकाल पैसा हा सगळ्यात महत्वाचा झाला आहे त्यामुळे मुली देखील सर्वात पहिले पैसा पाहतात.

मोठ्या वयाचा मुलगा पैसे कमवायला लागलेला असतो. ज्यामुळे तो मुलीच्या बहुतेक सर्व इच्छा सहज पूर्ण करण्याच्या स्थिती मध्ये असू शकतो.

आपल्या समाजा मध्ये मुलगा हा मुली पेक्षा वयाने मोठा असल्याचे पाहिले जाते. त्यामुळे मुलीच्या डोक्यामध्ये ही गोष्ट लहानपणा पासूनच असते. हे देखील एक कारण आहे.

बहुतेक वेळा मुलींना असे वाटते कि जास्त वयाचा मुलगा जास्त समजूतदार आणि परिपक्व असतो. हे बहुतांशी खरे देखील असते. त्यामुळे मुली जास्त वयाच्या मुलाकडे आकर्षित होतात.

तसेच मुलीच्या डोक्यात हे देखील असते कि जास्त वयाचा मुलगा तिला शरी’र सु’ख चांगल्या प्रकारे देऊ शकतो. त्यांना असे वाटते कि कमी वयाचा मुलगा या बाबतीत कमी राहतो आणि तिला सुख देऊ शकत नाही.

या आणि इतर काही कारणामुळे मुली त्यांच्या पेक्षा जास्त वयाच्या मुलाकडे आकर्षित होतात आणि त्यांच्या सोबत जास्त खुश असतात.

About V Amit

आपल्यासाठी सर्वोत्तम माहिती घेऊन येण्याचा आमचा प्रयत्न असतो. जर आमचा हा प्रयत्न आपल्याला आवडला असेल तर आपण आम्हाला फेसबुकवर फॉलो करू शकता.