Breaking News

सतत 2 मिनिट अंगठ्या वर फुंकर मारल्याने जो फायदा होईल त्यामुळे तुम्हाला आश्चर्य वाटेल…

अनेक वेळा आपण एखाद्या परीक्षेला जातो किंवा एखाद्या महत्वाच्या ठिकाणी नोकरीच्या इंटरव्यूसाठी जातो किंवा स्टेजवर भाषण करायचं असत इत्यादी ठिकाणी एग्जांपल नोकरीच्या इंटरव्यूच्या वेळी समोरील व्यक्तीसमोर बोलताना आपलं नर्वस सिस्टम एक्टिव होते…

ज्यामुळे आपले माइंड शांत नसते. आपला फोकस होऊ शकत नाही कि आपल्याला काय बोलायचं आहे, कसे बोलायचं आहे, या गोष्टी आपण विसरून जातो.

अश्यावेळी 2 मिनिट आपल्या अंगठ्यावर फुंकर मारा आणि चमत्कार पहा. नर्वसनेस कंट्रोल करण्यासाठी हा एक सोप्पा आणि प्रभावी उपाय आहे. आपण आपल्या डाव्या हाताचा अंगठा तोंडा जवळ घेऊन जा आणि 2-3 मिनिट सतत अंगठ्यावर फुंकर मारा…

यामुळे हळूहळू आपल्या शरीरा मध्ये एक पॉजिटिव एनर्जी संचार करू लागेल आणि आपल्या लक्षात येईल कि आपण काही वेळात शांत होत आहेत.

आपले माइंड शांत होईल आणि कशीही परिस्थिती असो जर आपले माइंड एक्टिव मोड मध्ये असेल. जर आपले मन शांत असेल तर आपण आपले संपूर्ण लक्ष केंद्रित करून परिस्थिती हाताळू शकता.

आपल्याला हा त्रास नेहमी आणि जास्त स्वरूपात होत असेल तर आपण वैद्यकीय सल्ला घेऊ शकता. तज्ञ आपली या समस्ये पासून दूर होण्याचा योग्य सल्ला देऊ शकतात कारण ते प्रत्येक्ष आपली पाहणी करू शकतात.

About V Amit

आपल्यासाठी सर्वोत्तम माहिती घेऊन येण्याचा आमचा प्रयत्न असतो. जर आमचा हा प्रयत्न आपल्याला आवडला असेल तर आपण आम्हाला फेसबुकवर फॉलो करू शकता.