Breaking News
Home / लाईफस्टाईल / रात्री झोपण्याच्या अगोदर चुकूनही पत्नी सोबत बोलू नका या 3 गोष्टी नाहीतर पश्चाताप करावा लागेल

रात्री झोपण्याच्या अगोदर चुकूनही पत्नी सोबत बोलू नका या 3 गोष्टी नाहीतर पश्चाताप करावा लागेल

आपल्या पैकी अनेक लोक दिवसभर कामाच्या निमित्त घराच्या बाहेर असतो त्यामुळे रात्री जेवण झाल्यानंतर निवांत गप्पा मारणे आपल्यापैकी अनेक लोकांना आवडत असेल. बहुतेक लोक झोपण्याच्या अगोदर गप्पागोष्टी करणे पसंत करतात.

बहुतेक लोक झोपण्याच्या आगोदर आपल्या पत्नी सोबत गप्पागोष्टी करतात. कामाच्या गोष्टी असो किंवा फ्युचर प्लानिंग या सर्व प्रकारच्या गोष्टी लोक बिछान्यात झोपण्याच्या अगोदर करतात. परंतु यापैकी काही गोष्टी अश्या आहेत ज्या चुकूनही बिछान्यात झोपताना नाही केल्या पाहिजेत.

पुरुषांना सवय असते कि ते आपल्या कामाच्या संबंधात किंवा आपला दिवस कसा गेला याबद्दल पत्नीला सांगतात. हि चांगली गोष्ट आहे पण जर तुम्ही आपल्या ऑफिस मधल्या एखाद्या महिले बद्दल बोलत असाल तर तुमच्या पत्नीचा मूड खराब होऊ शकतो आणि होऊ शकते की भांडणाचे कारण होऊन आपली रात्रीची झोप उडून जाईल.

बहुतेक पुरुषांना खाण्यापिण्याबद्दल बोलायला आवडत. अश्यात जर रात्रीचे जेवण चांगले बनले नसेल तर त्या बद्दल बोलण्यामुळे पती पत्नी मध्ये वाद होऊ शकतो.

प्रयत्न करा कि खाण्यापिण्या बद्दल फक्त चांगल्या गोष्टी जसे कि तू आज स्वयंपाक एकदम उत्त्तम बनवला जेवणाची स्तुती कोणत्या शब्दात करू समजत नाही आहे. अप्रतिमच, सुंदर अहा…

कोणत्याही स्त्रीला काही गोष्टी आवडत नसतात त्याबद्दल बोलण्यामुळे त्या स्त्रीचा मूड खराब होण्याची शक्यता जास्त असते. स्त्रियांना त्यांच्या शरीरा बद्दल सल्ले आवडत नाहीत.

जर बिछान्यात झोपण्या वेळी तुम्ही ‘तुझे वजन वाढले आहे’ इत्यादी गोष्टी बोलत असाल तर यामुळे तुम्हाला पश्चाताप करावा लागू शकतो.

स्त्रिया मनाने खूप हळव्या असतात त्यामुळे त्यांना आपल्या बद्दल वाईट बोलणे सहन होत नाही तसेच आपला पती दुसऱ्या एखाद्या स्त्रीला खूप महत्व देत आहे हे देखील त्यांचा मूड खराब करण्यासाठी पुरेसे आहे. त्यामुळे या गोष्टी पती ने नेहमी लक्षात ठेवल्या पाहिजेत.

About AMIT GHANASHYAM VELEKAR

आपल्यासाठी सर्वोत्तम माहिती घेऊन येण्याचा आमचा प्रयत्न असतो. जर आमचा हा प्रयत्न आपल्याला आवडला असेल तर आपण आम्हाला फेसबुकवर फॉलो करू शकता.