Breaking News
Home / लाईफस्टाईल / पवित्र असतात असे गुण असलेल्या महिला, चुकूनही करू नका यांच्यावर शक…

पवित्र असतात असे गुण असलेल्या महिला, चुकूनही करू नका यांच्यावर शक…

बहुतेक पुरुषांची सवय असते की ते आपल्या लाइफ पार्टनर किंवा लव्ह पार्टनर वर शक करतात. असे करण्यामागे पुरुषाचे तिच्यावर असलेले प्रेम कारणीभूत असते.

पुरुष आपल्या पार्टनरवर मनापासून प्रेम करतात आणि आपला पार्टनर आपल्या पासून दूर जाऊ नये. त्यामुळे त्यांच्या काळजीचे रूपांतर संशय घेण्यात होते.

परंतु ज्योतिष शास्त्रानुसार स्त्रियांच्या बद्दल काही गुण सांगितले आहेत जे गुण स्त्री मध्ये असल्यास अश्या स्त्रीवर शक करणे चुकीचे ठरू शकते.

ज्याप्रमाणे स्त्रिया कुळाचा सन्मान वाचवण्यासाठी काम करतात, त्यांचे नैतिक आणि सामाजिक आचरण शुद्ध ठेवतात, तर काही स्त्रिया अश्या देखील असतात ज्यांच्या कृतीमुळे कुळाचा नाश होतो.

अशा परिस्थितीत आवश्यक आहे की कोणती स्त्री चारित्र्यही’न आहे आणि कोणती स्त्री शुद्ध आहे हे कसे शोधायचे. यासाठी आपण काही गोष्टींचा आधार घेऊ शकतो.

ज्योतिष आणि धार्मिक शास्त्रानुसार ज्या स्त्रियाच्या ओठांच्या वर हलके केस असतात, त्या स्त्रिया चांगल्या गुणांच्या असतात. अशा स्त्रियांना धर्म-कर्म आणि परमार्थात जास्त रस असतो.

ज्या मुलीच्या कपाळावर तीळ असते ती आपल्या पतीला नेहमी आनंदी ठेवते. अशा मुली खूप साध्या असतात. ती प्रत्येक वळणावर पतीला साथ देते. त्या आत्मनिर्भर असतात.

ज्या मुलींच्या शरीरावर हलके केस असतात, अशा मुलींचे मन शुद्ध असते. ते आपले आचरण चांगले राहील यासाठी विशेष काळजी घेतात. या मुलींना आपल्या कुटुंबा बद्दल आणि त्याच्या सन्मान बद्दल चिंता असते.

ज्या मुलींच्या भुवया बारीक असतात त्या नेहमी आपल्या पतीसाठी समर्पित असतात. ती त्याच्यावर मनापासून प्रेम करते. ती प्रत्येकाचा चांगला विचार करते. त्यांचे हृदय खूप मोठे असते.

About AMIT GHANASHYAM VELEKAR

आपल्यासाठी सर्वोत्तम माहिती घेऊन येण्याचा आमचा प्रयत्न असतो. जर आमचा हा प्रयत्न आपल्याला आवडला असेल तर आपण आम्हाला फेसबुकवर फॉलो करू शकता.