Breaking News

नेहमी थकलेली पत्नी पाहून पती ने थेट बेडरूम मध्ये कैमेरा लावला तर उघडल हे रहस्य

सगळ्या पतीची नेहमीच अशी इच्छा असते कि त्याची पत्नी नेहमी हसती खेळती आणि आनंदी दिसली पाहिजे पण बहुतेक वेळा असे होत नाही. अनेक वेळा याच कारणावरून पती पत्नी मध्ये भांडण होते तर कधीकधी दुसरे कारण देखील असते. ज्यामुळे पत्नी आनंदी राहण्याच्या ऐवजी अधिक जास्त दुःखी आणि थकलेली दिसते.

बरेचसे असेच काहीसे अमेरिकेत लोस एंजिलिस मध्ये राहणाऱ्या मेलानिया दारनेल सोबत घडलं. ती लग्ना नंतर सुरुवातीच्या काळात नेहमी आनंदी राहायची आणि आपल्या पतीला वेळ द्यायची.

परंतु मागील एक वर्षा पासून ती आपल्या पतीला आणि इतर कोणालाच जास्त वेळ देऊ शकत नव्हती. खरंतर ती नेहमी थकलेली आणि अस्वस्थ असल्या सारखी दिसायची.

मेलानिया चे पती ट्रेवलिग इंडस्ट्री मध्ये जॉब करतात आणि नेहमी घराच्या बाहेर असतात. ट्रॅव्हलिंग जॉब वरून जेव्हापण मेलानिया चा पती घरी येत असे तेव्हा त्याची एकच तक्रार असायची कि पत्नी नेहमी थकलेली का दिसते आणि पुरेसा वेळ का देत नाही.

यामुळे पती ने खरं कारण जाणून घेण्यासाठी असं काही केलं कि ज्याची कोणीही कल्पना देखील केली नसेल. परंतु मेलानिया आपल्या या प्रॉब्लेमच कारण जाणून होती.

मेलानियाच्या पतीला संशय होता कि तो गेल्या नंतर पत्नी दुसऱ्या कोणाच्या सोबत संबंध ठेवून आहे कि काय ? त्यामुळे पती ने असे काही केलं ज्याची कोणीही कल्पना देखील करू शकत नाही.

मेलानिया च्या पती ने बेडरूम मध्ये कैमरा लावला आणि त्यामध्ये पाहिलं कि त्याची पत्नी आपल्या मुलांना वेळ देण्याच्या भानगडीत त्याला वेळ देऊ शकत नव्हती.

मेलानियाच्या पटीने कैमरा मध्ये पाहिलं कि त्याचे तीनही मुलं पूर्ण रात्र पत्नीला झोपूनही देत नव्हते आणि तीला सकाळी लवकर देखील उठायचं असायच आणि त्यामुळे ती नेहमी थकलेली दिसायची.

अश्यात जेव्हा पती ने पाहिलं कि पत्नी आपलं मातृत्व धर्म किती चांगल्या प्रकारे निभावत आहे तेव्हा त्याने एक व्हिडीओ शेयर केला आणि तिची माफी मागितली.

वरच्या व्हिडीओ मध्ये आपण पाहू शकता कि मेलानिया कशी अर्ध्या रात्री देखील उठून आपल्या मुलांना सांभाळत आहे. तसेतर जगातील प्रत्येक आई असंच कारे आणि आई झाल्या नंतर एका मुलीच आयुष्य पूर्णतः बदलत. याच बदला पैकी एक हा बदल देखील आहे.

About V Amit

आपल्यासाठी सर्वोत्तम माहिती घेऊन येण्याचा आमचा प्रयत्न असतो. जर आमचा हा प्रयत्न आपल्याला आवडला असेल तर आपण आम्हाला फेसबुकवर फॉलो करू शकता.