Raju Shrivastav Passes Away: राजू श्रीवास्तव यांचा वयाच्या ५८ व्या वर्षी जगाचा निरोप, सोशल मीडियावर चाहत्यांकडून त्यांना श्रध्दांजली

Raju Shrivastav Passes Away

Raju Shrivastav Passes Away: कॉमेडियन आणि अभिनेते राजू श्रीवास्तव यांना हृदयविकाराच्या झटक्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

देश आणि जगातून राजूसाठी त्याचे चाहते प्रार्थना करत होते, मात्र राजूने जगाचा निरोप घेतला आहे.राजू श्रीवास्तव यांनी वयाच्या ५८ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, राजू श्रीवास्तव यांनी 10.20 मिनिटांनी अखेरचा श्वास घेतला.10 ऑगस्ट रोजी हृदयविकाराचा झटका आल्यानंतर त्यांना दिल्लीच्या एम्समध्ये दाखल करण्यात आले होते.

Raju Shrivastav Passes Away

राजू श्रीवास्तव यांनी अनके बॉलीवूड फिल्म मध्ये काम केले होते. मागील काही महिन्यापासून राजू श्रीवास्तव यांच्यावर दिल्ली येथील एम्स हॉस्पिटल मध्ये उपचार सुरु होते.

10 ऑगस्ट रोजी हृदयविकाराचा झटका आल्यानंतर त्यांना दिल्लीच्या एम्समध्ये दाखल करण्यात आले होते.

राजू श्रीवास्तव हे प्रसिद्ध कॉमेडी स्टार होते. स्टँडअप कॉमेडीचे राजू हे बादशहा होते. त्यांनी प्रेक्षकांना खळखळवून हसवले.