Posted inठळक बातम्या

Gold Price Today: सोन्याचा भाव 7 महिन्यांच्या नीचांकावर, 2 दिवसांत चांदी 1700 रुपयांनी घसरली

Gold Price Today: 24 सप्टेंबर रोजी भारतात सोन्याच्या किमती (Gold Price) 500 रुपयांनी आणखी घसरून 22 कॅरेटसाठी 46,000 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​स्थिरावल्या, तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 530 रुपयांनी घसरून 50,200 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. भारतात सणांचा हंगाम (Festive Season) जवळ येत आहे आणि या हंगामात सोन्याची मागणी (Demand for gold) वाढते. सणासुदीच्या […]