entertenment

लग्ना नंतर या सुंदर बंगल्यात राहणार अर्जुन आणि मलाइका, दोघांनी एकत्र मिळून खरेदी केले

बॉलिवूडच्या दुनियेत या दिवसात अर्जुन कपूर आणि मलाइका अरोडा च्या प्रेमाची चर्चा जोरदार सुरु आहे. अर्जुन कपूर आणि मलाइका अरोडा आपल्या प्रेमाची कबुली आता खुलेआम देत आहे. दोघे आता सोबत लंच , डिनर आणि मुव्हीला सोबत जात, जेथे खूप मस्ती देखील करतात. अर्जुन कपूर आणि मलाइका अरोडा बॉलिवूड मध्ये आपल्या अफेयरमुळे चर्चेत राहतात, अश्यातच ते दोघे आता लग्न करणार आहेत. चला तर पाहू आमच्या या आर्टिकल मध्ये काय आहे खास?

अर्जुन कपूर आणि मलाइका अरोडा ने आपल्या अफेयर बद्दल जगा समोर कबुलीच दिलेली नाही तर आता ते आपल्या फैमिलीची सहमती मिळवण्यासाठी पुढाकार घेत आहेत. मलाइका आणि अर्जुन एकमेकांसाठी काहीही करण्यासाठी तयार आहेत आणि आता मानले जात आहे कि दोघेही आता आपल्या लग्नाच्या तयारीला लागले आहेत. ज्यासाठी त्यांनी घर देखील पाहिले आहे. अर्जुन कपूर आणि मलाइका अरोडा एकमेकांसोबत लेट नाईट पार्टी मध्ये पाहण्यात येतात, जेथे ते आपल्या फ्रेंड्स सोबत मस्ती करताना दिसतात.

दोघांनी सोबत खरेदी केले घर 

मीडिया रिपोर्ट्स अनुसार लोखंडवाला कॉप्लेक्स मध्ये अर्जुन कपूर आणि मलाइका अरोडा यांनी घर खरेदी केले आहे. हे घर दोघांनी एकत्र मिळून खरेदी केले आहे. खरंतर अर्जुन कपूर आणि मलाइका एक दुसऱ्यावर ओझे बनू इच्छित नाहीत. यासाठी प्रत्येक गोष्टींमध्ये दोघे पैसे खर्च करत आहेत. हे घर दिसण्यास सुंदर आहे आणि दोघांनी यास स्वता डिजाईन केले आहे आणि लग्ना नंतर ते याच घरामध्ये राहणार आहेत. जे अत्यंत सुंदर आहे.

एकमेकांवर करतात खूप प्रेम 

अर्जुन कपूर आणि मलाइका अरोडा एकमेकांवर किती प्रेम करतात हे कदाचित कोणालाही सांगण्याची गरज नाही. होय कारण अर्जुन कपूर आणि मलाइका एकमेकांसोबत सावली प्रमाणे सोबत दिसतात.

एवढेच नाहीतर अर्जुन कपूरला मलाइका कधी एकटे सोडत नाही आणि दोघांची विशेषता हि आहे कि हे दोघेही एकमेकांना एवढाच सन्मान देतात, जी एक चांगली गोष्ट आहे. अर्जुन कपूर आणि मलाइका अरोडा एक दुसऱ्याला पर्सनल स्पेस देखील देतात, जे कोणत्याही नात्यासाठी आवश्यक आहे.

लवकरच करू शकतात लग्न 

मीडिया रिपोर्ट्स अनुसार दोघे लवकरच लग्न करू शकतात आणि याची तयारी त्यांनी सुरु केली आहे. घर फाइनल झाल्या नंतर दोघे शॉपिंग करतील. मलाइका अरोडा अर्जुन कपूरच्या घरातील लोकांना देखील भेटली आहे. आणि सगळे मलाइकासाठी राजी झाले आहेत, शिवाय बोनी कपूरच्या. बोनी कपूरने अजूनही मलाइकासाठी सहमती दर्शवली नाही आहे. एवढेच नाही तर असे मानले जात आहे कि दोघांना सिक्रेट मैरीज केली आहे आणि आता फैमिलीवाल्याना तयार करत आहेत आणि नंतर धुमधडाक्यात लग्न करतील.

वाचा : हे आहे बॉलिवूड मधील 10 Mismatch कपल्स, नंबर 8 ची जोडी पाहून नक्की म्हणाल प्रेम आंधळे असते

मित्रानो, आशा आहे तुम्हाला आमचे हे आर्टिकल आवडले असेल, आवडले असेल तर लाइक आणि शेयर करणे विसरू नका.

Tags
Show More

Related Articles

Back to top button
Close