foodhealth

7 दिवस सकाळी भेंडी चे पाणी पिण्यामुळे मिळतील 9 जादुई फायदे, ते मिळवण्याची पद्धत येथे पहा

आज जी गोष्ट आम्ही तुम्हाला सांगत आहोत ती तुमच्यासाठी अत्यंत फायद्याची ठरणार आहे. भेंडी अनेक लोकांच्या आवडीची भाजी असेल. पण ती तुमच्या भोजना मध्ये समाविष्ट असते त्याचे कारण ती स्वादिष्ट आहे म्हणून पण हा लेख वाचल्यानंतर भेंडी खाण्या मागील तुमचा उद्देश बदललेला असेल. यानंतर भेंडी तिच्या चवीमुळे नाही तर तिच्या आरोग्यदायी फायद्यामुळे तुमच्या भोजनात समाविष्ट असेल. भेंडीला रात्री पाण्यात भिजवून ते पाणी सकाळी पिण्यामुळे अनेक फायदे होतात. तुम्हाला हे फायदे 7 दिवसातच जाणवतील. चला पाहूया भेंडी खाण्याचे फायदे.

भेंडीचे पाणी पिण्याचे 9 जादुई फायदे

डायबिटीजच्या उपचारात फायदेशीर असते भेंडी. भेंडी मध्ये फाईबर भरपूर प्रमाणात असते ज्यामुळे डायबिटीजच्या उपचारात ती फायदेशीर होते. दोन भेंड्या घेऊन त्या दोन्ही बाजूने कापून एक ग्लास पाण्यात रात्र भर ठेवा. सकाळी उठून भेंडी पाण्यातून काढून पाणी पिऊन टाकावे. ही इन्सुलिन वाढवते आणि सोबतच शरीरातील फाईबर वाढवते आणि ब्लड शुगर नियंत्रणात राहील. याचा परिणाम तुम्हाला 15 दिवसात दिसायला सुरुवात होईल कारण हे ब्लड शुगर लेवल वर अवलंबून आहे. जर ते जास्त असेल तर परिणाम दिसण्यास काही आठवडे लागू शकतात तर ते कमी असल्यास परिणाम काही दिवसात दिसायला लागेल.

भेंडी मध्ये विटामिन K भरपूर प्रमाणात असते. जे रक्त संचार व्यवस्थित ठेवते. भोजना मध्ये भेंडी खाण्यामुळे शरीरातील विटामिन K चे प्रमाण संतुलित राहते. रक्त संचार चांगला राहतो.

ज्या गर्भवती आहेत किंवा गर्भधारणा करू इच्छितात त्यांनी भेंडी सेवन करावे. भेंडी मध्ये भरपूर प्रमाणात फॉलिक एसिड असते जे गर्भाच्या विकासासाठी आवश्यक असते.

भेंडी मध्ये विटामिन सी असते ज्यामुळे शरीराची रोग प्रतिकारक शक्ती वाढवते. शरीरात विटामिन सी संतुलित प्रमाणात असल्यास मोसमी एलर्जी होण्याची भीती कमी होते.

विटामिन ए आणि बीटा कैरोटीन डोळ्याची नजर वाढवते. भेंडी मध्ये हे दोन्ही भरपूर असते.

भेंडी मध्ये कैलोरीचे प्रमाण फार कमी असते आणि फाईबर भरपूर असते. ज्यामुळे ती शरीराला भरपूर उर्जा देते, पण यामुळे शरीराचे वजन वाढत नाही.

जर तुम्हाला बुध्दिकोष्टचा त्रास होत असेल तर आपल्या भोजना मध्ये भेंडीचा समावेश करा. भेंडी मध्ये असलेले फाईबर पोट साफ करण्यास मदत करते.

भेंडी मध्ये असणारे पैक्टिन कोलेस्ट्रॉलला कमी करण्यास मदत करते. सोबतच यामध्ये असलेले विरघळणारे फाइबर रक्तातील कोलेस्ट्रोल वर कंट्रोल ठेवते ज्यामुळे हृदय रोगा मध्ये कमी येते.

भेंडी मध्ये असणारे लसलसा फाईबर पाचन तंत्रासाठी अत्यंत फायदेशीर असते. यामुळे बुद्धीकोष्टतेची समस्या दूर होते. यामुळे पोट फुगणे आणि गैस सारख्या समस्या दूर होतात.

लेख आवडल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका

वाचा : पहा कोणत्या वेळी केळी खावे, ज्यामुळे होतील 10 जबरदस्त फायदे


Show More

Related Articles

Back to top button