entertenment

या फोटोंना आनंद महिंद्रा यांनी केले शेयर, त्यावर लिहिले या गोष्टी

लद्दाखचे इंजिनियर सोनम वांगचुक यांनी गाडी वापरून घर बनवले. घराचा एका भागाचे छप्पर गाडीने बनवले. आता हे फोटो सोशल मिडियावर वायरल होत आहे. एवढेच नाही, महिंद्रा कंपनीचे CEO आनंद महिंदा यांनी देखील हे फोटो शेयर केले आहेत. तुमच्या माहितीसाठी वांगचुक लद्दाख मधील हिमालयन इंस्टीट्यूट ऑफ अल्टरनेटिव्स इंस्टीट्यूट ऑफ अल्टरनेटिव्स चालवतात. फिल्म ‘3 इडीयटस’ मध्ये आमिर खान यांनी फुंसुक वांगडू ची भूमिका केली होती जी वांगचुक यांच्यावर आधारित होती.

आनंद महिंद्रा यांचे टवीट

आनंद महिंद्रा यांनी टवीट करतांना लिहिले, “माझे मित्र सोनम वांगचुक यांच्या लद्दाख मधील हिमालयन इंस्टीट्यूट ऑफ अल्टरनेटिव्सचा फोटो शेयर केला आहे. त्यांनी रिसायकल महिंद्रा कार वापरून घराचे छत बनवले आहे. या इंस्टीट्यूट मध्ये कोणतीच वस्तू खराब होत नाही.”

या फोटोंना सोशल मिडियावर युजर्स पसंत करत आहेत. युजर्स कार सोबत महिंद्रा कंपनीची स्तुती करत आहेत.

Sunil Rola : I am sure sir … it is not used as a roof rather it would have been used as another floor! Do ground +1 types

venkat : Every house has number that is registered with RTO instead of panchayati Raj

Ganesh Pai M : Totally worthy offroading

Monkrude : The good thing is that he retained number plate and used it perfectly.

महिंद्रा मार्शलचे बनवले छप्पर

फोटो पाहिल्यावर समजते कि या घराला बनवण्यासाठी महिंद्राच्या मार्शल गाडीचा वापर केला आहे. या गाडीला अश्या पद्धतीने घरावर फिट केले आहे कि कार पूर्णतः दिसून येते. या गाडीचे सर्व डोर सहज ओपन केले जाऊ शकतात.तसेच फ्रंट देखील पूर्ण दिसून येते. घराच्या दरवाजावर या गाडीची नंबर प्लेट फिट केली आहे. गाडीचा नंबर ‘JK 10 0883’ आहे. या घरास दुरून पाहिले तर असे वाटते कि गाडी एखाद्या घरावर चढली आहे.

Related Articles

Back to top button