astrologydharmik

श्रीकृष्णा ने धनलाभ होण्याचे सांगितले सोप्पे उपाय, कोणत्या 5 वस्तू घरामध्ये ठेवल्याने वायफळ खर्च होत नाही

जीवन सुरळीत चालवण्यासाठी आणि सुखद बनवण्यासाठी धनाची आवश्यकता असते, पण बहुतेक लोकांच्या सोबत हि समस्याच असते कि ते धन कमावतात पण बचतीच्या नावे त्यांच्या जवळ काहीही नसते. अश्या स्थिती मध्ये बचत करणे आणि वायफळ खर्च आटोक्यात आणणे अतिक्षय कठीण होते. वायफळ खर्च चांगल्या श्रीमंत व्यक्तीला देखील कंगाल आणि धनहीन बनवू शकतो.

वायफळ खर्च होण्यामागे कोठे ना कोठे तरी आपल्या घरात असलेली नकारात्मक ऊर्जा कारणीभूत असते त्यामुळे आवश्यक आहे कि यास आपल्या घरा पासून दूर ठेवले पाहिजे. भगवान श्रीकृष्ण यांनी पाच अश्या वस्तूंबद्दल सांगितले आहे कि ज्यांना घरा मध्ये ठेवल्यामुळे वायफळ खर्च कमी होण्या सोबतच धन-दौलत वाढ होते आणि आपले जीवन सुखमय आणि सुरळीत होऊ शकते.

भगवान श्रीकृष्ण यांनी सांगितले हे उपाय

महाभारताच्या एका कथेच्या अनुसार जेव्हा पांडव वनवास पूर्ण करून परत आपल्या राज्यात म्हणजेच हस्तिनापुर मध्ये आले तेव्हा प्रजेच्या मागणीला लक्षात घेऊन पांडवांचा सगळ्यात मोठा भाऊ युधिष्ठर याचा राज्य अभिषेक करण्याचा निर्णय घेतला गेला. या आयोजनांमध्ये द्वारिकाधीश भगवान श्री कृष्ण यांना आमंत्रित केले गेले. राज्याभिषेकाच्या वेळी जेव्हा युधिष्ठर ने भगवान श्रीकृष्ण यांना विचारले कि राज्य कुशलतापूर्वक कसे चालवावे आणि असा मार्ग सांगा ज्यामुळे राज्यातील कोणत्याही घरामध्ये दरिद्रता नाही राहणार आणि सगळे समृद्ध जीवन जगू शकतील.

भगवान श्रीकृष्ण यांनी तेव्हा युधिष्ठरच्या माध्यमातून पूर्ण संसारातील लोकांसाठी अश्या पाच वस्तू बद्दल सांगितले ज्यांच्या प्रयोगाने प्रत्येक मनुष्य सुखद आणि समृद्ध जीवन जगू शकेल तसेच जीवना मध्ये कधी दरिद्रताचा सामना करावा लागणार नाही. भगवान श्रीकृष्ण यांच्या अनुसार जर या वस्तूंना घरामध्ये ठेवले तर आपल्या वायफळ खर्च आणि दरिद्रता यांना ठेवू शकता.

चंदन

जर पैश्याच्या दुरुपयोगा पासून वाचायचे असेल तर घरामध्ये चंदनाचे लाकूड आवश्य ठेवावे. यास घरात ठेवल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि घरातील वातावरण शीतल आणि सुखमय राहते.

वीणा

वीणा माता सरस्वतीचे वाद्य यंत्र आहे. माता सरस्वती ज्ञान आणि समृद्धीची देवी आहे. भगवान श्रीकृष्ण म्हणतात कि ज्या प्रकारे माता सरस्वती कमळाच्या फुलावर विराजमान असते आणि ज्याप्रमाणे कमळ हे चिखलात उगवते पण चिख्खल कमळाला स्पर्श करू शकत नाही. त्याच प्रमाणे माता सरस्वतीची वीणा घरामध्ये ठेवल्याने दरिद्रता दूर होते आणि वायफळ खर्च नियंत्रणात येते.

तूप

भगवान श्रीकृष्ण यांना तूप अत्यंत आवडते यास घरामध्ये ठेवल्याने कधीही खाण्या-पिण्याच्या वस्तूंची कमी होत नाही. गाईचे शुद्ध देशी तूप (घी) घरात ठेवणे शुद्ध मानले जाते. सोबतच दररोज देवास शुद्ध तुपाचा दिवा लावल्याने घरात आर्थिक बाधा दूर होतात.

जल

जल हे जीवन आहे. देवासाठी पितळाच्या किंवा चांदीच्या भांड्यात पूजा स्थानी जल (पाणी) आवश्य ठेवावे. सोबतच घरामध्ये जर कोणीही पाहुणा आला तर त्यास पाणी पिण्यास आवश्य द्यावे. असे केल्यामुळे घरातील वायफळ खर्च कमी होतो.

पाण्याने भरलेली बादली

घरातील बाथरूम मध्ये ठेवलेली बादली किंवा टब स्वच्छ पाण्याने नेहमी भरलेली ठेवली पाहिजे. कधीही यास रिकामे ठेवू नये. यामुळे गरिबी आणि दरिद्रता कधी येत नाही आणि धन भरपूर प्रमाणात राहते. कधीही पैश्याची चणचण भासत नाही.


Show More

Related Articles

Back to top button