astrologydharmik

भगवान श्रीकृष्णांनी 5000 वर्षापूर्वी केलेली भविष्यवाणी जी आज खरी होत आहे…

कलियुगासाठी भगवद गीताची भविष्यवाणी…

ज्या लोकांनी चांगल्याप्रकारे भगवद गीता वाचली आहे त्यांना माहित आहे कि या पवित्र पांडुलिपीच्या अंतिम अध्याया मध्ये वर्तमान युग म्हणजेच कलयुग मधील भविष्यवाणी केली आहे.

या भविष्यवाणींना भगवान श्रीकृष्ण यांनी 5000 वर्ष पहिले केल्या होत्या, आणि त्या एवढया अचूक आहेत कि त्याबद्दल शंका देखील नाही करू शकत.

कलीयुगामध्ये फक्त धन एका चांगल्या जन्माची, व्यवहाराची आणि चांगल्या गुणांची निशाणी मानली जाईल आणि कायदा आणि न्याय फक्त एक शक्तीच्या आधारावर लागू केली जाईल.

पुरुष आणि महिला केवळ आकर्षण मात्राने एकत्र राहतील. एक व्यक्ती फक्त आपला एक धागा धारण करून ब्राह्मण रुपात ओळखला जाईल.

या आहे त्या भविष्यवाणी ज्या आजकाल खऱ्या वाटतात

पृथ्वीवर फक्त भ्रष्ट लोकांची संख्या वाढेल आणि जे लोक स्वताला मजबूत दाखवतील त्यांना राजकारणाची शक्ती मिळेल.

मनुष्य कलियुगात दुष्काळाने चिंतीत राहील, लोकांना खाण्यासाठी पाने, मुळे, मांस, जंगली मध, फळ, फुल आणि बीज यांचा सहारा राहील.

दुष्काळाने त्रस्त मनुष्य पूर्णतः उध्वस्त होईल.

 

पुढे वाचा भविष्यवाणी ज्या प्रत्येक माता पिता आपल्या डोळ्यांनी पाहत आहेत…

कलीयुगामध्ये व्यक्तीचे अधिकतम आयुष्य 50 वर्षा पर्यंत होईल.

कलीयुगा मध्ये मनुष्य आपल्या वृध्द माता पित्याची सेवा करणार नाही.

मनुष्यास थंडी, हवा, गरमी, पाऊस आणि बर्फ यामुळे भरपूर नुकसान सोसावे लागेल.

लोक आपली भूक, तहान, आजार, भांडण आणि गंभीर चिंतेने त्रस्त राहतील.


Tags
Show More

Related Articles

Back to top button