Connect with us

हिमोग्लोबिनची कमी दूर करण्यासाठी करा हे उपाय, मुलींनी जरूर वाचावे

Food

हिमोग्लोबिनची कमी दूर करण्यासाठी करा हे उपाय, मुलींनी जरूर वाचावे

तसे तर हिमोग्लोबिनची समस्या सर्वांनाच होऊ शकते पण मुलींना याचा त्रास जास्त होतो. यासाठी मुलींना या बाबतीत जास्त काळजी घेणे गरजेचे आहे. तुमच्या माहीतीसाठी सांगू इच्छितो की हिमोग्लोबिन कमी होण्याचे कारण योग्य आहार नसणे हे असते ज्यामुळे अनेक आजार होतात.

जर तुम्हाला आयरन किंवा रक्ताची कमी झाली तर प्लेटलेट्स कमी होण्याची शक्यता होते. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने स्वताला फिट ठेवणे आवश्यक आहे ज्यामुळे तुम्हाला कोणतेही आजार सहजासहजी होऊ शकणार नाहीत. जर मुलींच्या बाबतीत बोलायचे झाले तर त्या आजकाल डायटिंगच्या चक्कर मध्ये पौष्टिक आहार घेत नाहीत. ज्यामुळे मुलींच्या मध्ये ही समस्या जास्त दिसून येते.

त्याच सोबत ऋतू प्रमाणे आपण आपली काळजी घेतली पाहिजे. मौसमात येणाऱ्या वस्तूंना नेहमी आहारात समाविष्ट केले पाहिजे. सोबतच हिरव्या भाज्या पण खालल्या पाहिजेत ज्यामुळे रक्ताची कमी होत नाही. चला पाहू हिमोग्लोबिनची समस्या कशी समाप्त करता येऊ शकते?

हिमोग्लोबिनची समस्या दूर करणे

जर तुम्हाला रक्ताची कमतरता आहे तर तुम्हाला सर्वात पहिले डॉक्टरचा सल्ला घेतला पाहिजे. याच सोबत जर तुम्हाला अशक्तपणा जाणवत असेल तर खालील उपाय करून तुम्ही रक्ताची वाढ करू शकता.

दुधाचा वापर

रक्ताची कमी असल्यास तुम्ही दुधाचा वापर केला पाहिजे. दुधा मध्ये प्रोटीन भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे ते हिमोग्लोबिनची समस्या लवकर दूर करते.

नारळपाणी वापर

नारळ पाणी पिणे आरोग्यासाठी फायदेशीर असते. हे हिमोग्लोबिनची समस्या मुळा सकट दूर करू शकते. त्यामुळे तुम्हाला याचे सेवन भरपूर प्रमाणात केले पाहिजे.

आवळा वापर

आवळा आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असतो. जर तुम्हाला हिमोग्लोबिनची समस्या आहे तर तुम्हाला दररोज सकाळी सकाळी रिकाम्या पोटी 1 किंवा 2 आवळा खालले पाहिजेत.

बीटचा वापर

बीट खाण्याचा सल्लातर डॉक्टर पण देतात, त्यामुळे तुम्हाला बीट खालले पाहीजे. बीटचा वापर तुम्ही सलाद मध्ये देखील करू शकता.

वाचा : 15 दिवसात एकदा करा हा उपाय, ज्यामुळे पोट साफ होईल, लिवर ची समस्या दूर होईल, वजन कमी होईल

वाचा : रात्री बेंबी (नाभी) मध्ये याचे फक्त 2 थेंब टाकल्यामुळे होतील 14 अविश्वसनीय फायदे, जे माहीत झाल्यास तुम्ही आज पासूनच सुरु कराल

Continue Reading
You may also like...

Trending

Advertisement
To Top