health

जर प्रायव्हेट पार्ट्स वर इन्फेक्शन आणि खुजली ची समस्या असेल तर नक्की वाचाच

प्राइवेट पार्ट्सवर खुजली आणि इन्फेक्शन अनेक भयंकर समस्या आहे. ज्या कोणाला हि  समस्या होते त्यांच्यासाठी ही एक अत्यंत त्रासदायक गोष्ट असते .कोणतीही लाज न बाळगता या समस्येला दुर्लक्षित करु नका जर तुम्ही या समस्येकडे दुर्लक्ष केले तर तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये मोठे नुकसान भोगावे लागू शकते. यासाठी समस्याचे लवकरात लवकर निराकरण करण्यासाठी औषधोपचार करावा. आज आम्ही तुम्हाला याच समस्येवर आयुर्वेदिक पद्धतीने उपचार करून प्रायव्हेट पार्ट्स वरील खुजली आणि इन्फेक्शन कसे दूर करता येईल हे सांगत आहोत.

ही समस्या फक्त दहा दिवसांमध्ये मुळासकट दूर होईल. चला पाहूया प्राइवेट पार्ट्स वर इन्फेक्शन आणि खुजली होण्याची कारणे. तुम्ही आपल्या प्राइवेट पार्ट्स ची काळजी घेत नसाल, तेथे अस्वच्छता असेल तर  इन्फेक्शन आणि खुजली होऊ शकते हे होण्याचे मुख्य कारण साफसफाई व्यवस्थित न करणे, काळजी न घेणे आणि अतिरिक्त घाम येणे हे असते.

इन्फेक्शन आणि खुजली दूर करण्याचे उपाय

कडुलिंबाचा गुणकारी आणि आयुर्वेदिक फायद्या बद्दल तुम्हाला माहितीच असेल. कडूलिंबा मध्ये antibacterial गुण असतात जे अनेक प्रकारचे fungus, खुजली, सूक्ष्मजीव यांचा नाश करते. यासाठी विज्ञानामध्ये देखील कडूलिंबाला औषधीचा दर्जा दिला गेला आहे. आयुर्वेदानुसार 106 आजारांचा नाश करण्याची क्षमता कडूलिंबा मध्ये आहे. हा उपाय करण्यासाठी कडूलिंबाची थोडीशी पाने आणि पाणी यांचे मिश्रण तीस मिनिटे उकळावे. त्यानंतर ते थंड करावे हे पाणी इन्फेक्शनची समस्या असलेल्या भागांमध्ये लावून धुवावे. तसेच बाजारातून कडुनिंबाचे तेल खरेदी करावे आणि समस्या असलेल्या जागी लावावे. जर तुम्ही नियमित पंधरा दिवस असे केले तर ही समस्या मुळासकट दूर होईल आणि पुन्हा भविष्यात कधीही होणार नाही.

इन्फेक्शन आणि खुजली होत असल्यास ही काळजी घ्यावी

जर तुम्हालाही प्राइवेट पार्ट्स वर ही समस्या असेल तर अशावेळी साबण वापरू नये. अन्यथा त्याचे परिणाम भोगावे लागतील आणि ही समस्या वाढू शकते.

यादरम्यान तुम्हाला अशा कोणत्याही वस्तूचे जास्त सेवन नाही केले पाहिजे ज्यामध्ये जास्त प्रमाणांत मसाले वापरले गेले आहेत आणि तळलेले पदार्थ खाऊ नयेत.

अशी समस्या असलेल्या व्यक्तीने अत्याधिक आंबट आणि गोड पदार्थ बिलकुल खाऊ नयेत. अन्यथा ही समस्या जास्त वाढू शकते.


Show More

Related Articles

Back to top button