Health
फक्त 1 मिनिट आपली जीभ टाळूला लावा, असे केल्याने आरोग्याला चमत्कारीक फायदे मिळतील ज्याची तुम्ही कल्पना पण केली नसेल
येथे आमच्याकडे एक सोप्पी पद्धत आहे जी तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. तुम्हाला फक्त आपली जीभ आपल्या टाळूला लावायची आहे.
ज्यालोकाना रात्री झोप येत नाही त्यांना हा उपाय केल्यामुळे चांगली झोप येते. असा श्वास घेताना थोडे वेगळे वाटेल पण विश्वास ठेवा या व्यायामामुळे भरपूर फायदा मिळेल. याचा शक्तिशाली प्रभाव सरळ तुमच्या आरोग्यावर पडतो.
हे करण्याची पद्धत आणि फायदे
आपल्या जिभेचे टोक आपल्या टाळूला लावा आणि असाच श्वास घ्या. मग व्यवस्थित आपला श्वास बाहेर काढा. आपल्या नाकाने श्वास घ्या आणि 4 पर्यंत अंक म्हणा मग आपला श्वास थांबवून ठेवा आणि 7 पर्यंत अंक मोजा. एक मोठा श्वास घ्या आणि आपले तोंड फुगवा आणि 8 पर्यंत अंक बोले पर्यंत तोंडातून शिट्टीचा आवाज काढा. ही प्रक्रिया 4 वेळा करा.
डॉ. एंड्रीयू वैल सांगतात की ही प्रक्रिया रोज 2-3 महिने केल्यामुळे शारीरिक क्रिया विज्ञान च्या मदतीने तुम्हाला अनेक महत्वपूर्ण बदल पाहण्यास मिळतील. हे तुमची पचनक्रिया उत्तम करते, हृदयक्रिया कमी करते आणि तुमचा रक्तप्रवाह हळू करते. जर तुम्हाला रात्री झोप येत नसेल तर ही प्रक्रिया तुम्हाला फायदा देईल.
