People

शिक्षक पदांची भरती : खडकी कॅन्टोनमेंट बोर्ड

खडकी कॅन्टोनमेंट बोर्डा मध्ये शिक्षक पदाची भरती होत आहे. यासाठी अधिक माहीती खालील प्रमाणे.

Khadki Cantonment Board Bharti 2018

एकूण : 06 जागा

पदाचे नाव काय आहे?

इयत्ता १ली ते ४ थीसाठी शिक्षक (CBSE ): 04 जागा

इयत्ता १ली ते ४ थीसाठी शिक्षक (मराठी माध्यम): 02 जागा

शैक्षणिक पात्रता काय असावी?

पद क्र.1: (i) 12 वी उत्तीर्ण (ii) D.Ed
पद क्र.2: (i) 12 वी उत्तीर्ण (ii) D.Ed
Fee: फी नाही.

थेट मुलाखत केव्हा आहे?: 29 जून 2018 (10:00 AM)

नोकरी करण्याचे ठिकाण कोणते आहे?  : पुणे

मुलाखतीचे ठिकाण पुढीलप्रमाणे : खडकी कॅन्टोनमेंट बोर्ड कार्यालय, 17, फील्ड मार्शल करिअप्पा रोड, खडकी पुणे 411003

ही आहे अधिकृत वेबसाईटयेथे पाहू शकता

जाहिरात (Notification) येथे पाहू शकता


Show More

Related Articles

Back to top button