astrology

घरामध्ये नेहमी ठेवा या धार्मिक गोष्टीकडे लक्ष, लवकरच होईल धन वर्षा आणि बदलेले जीवन

आजच्या या आर्थिक युगा मध्ये माणसाला धन किती आवश्यक आहे, हे कोणाला वेगळे सांगण्याची आवश्यकता नाही. आजच्या युगामध्ये पैश्याच्या शिवाय कोणतेही काम संभव नाही. एवढेच नाही तर आजकाल त्यांच्या सोबतच नाते मजबूत होतात जे लोक धनवान असतात. यासाठी धन हे सर्वात जास्त महत्वाचे आहे. प्रत्येक व्यक्तीला वाटते कि त्याच्या जवळ एवढे पैसे असावे कि त्याला जीवनात कोणत्याही गोष्टीची कमी नसावी. त्याला हवे ते तो पैश्याच्या ताकतीवर करू शकेल.

काही लोक आपले सर्व जीवन पैसे कमावण्यासाठी खर्च करतात, पण शेवटी ते काहीही करू शकत नाहीत. तर काही लोक असे असतात, जे थोडी मेहनत करून देखील पण भरपूर पैसे कमावतात. यामागे काही धार्मिक कारणे सांगितली गेली आहेत. मान्यते नुसार जर व्यक्ती जीवनात धार्मिक गोष्टींकडे लक्ष ठेवून आपले जीवन जगेल तर त्याला कोणत्याही गोष्टीची कमी राहणार नाही. वास्तुशास्त्र हिंधू धर्माचा एक महत्वाचा भाग आहे. याचे नियम जो व्यवस्थित वापर करतो त्याचे जीवन सुखानी भरून जाते.

जीवनातील अनेक समस्या वास्तुशास्त्रामुळेच उत्पन्न होतात. वास्तुशास्त्र अनुसार घर बनवताना घराची दिशेकडे विशेष लक्ष द्यावे. असे केल्यामुळे घरात राहणाऱ्या सदस्यांवर कोणतेही संकट येत नाही. घरातील प्रत्येक भागाचे आपले एक वेगळे महत्व आहे. घर कोणतेही असले तरी त्याच्या आतील आणि बाहेरील बनावटकडे विशेष लक्ष द्यावे. त्याच सोबत त्याच्या सजावटीकडे देखील लक्ष द्यावे. असे केले नाही तर जीवनात कठीण प्रसंगांना सामोरे जावे लागते. घर बनवताना वास्तू दोष होणार नाहीत याची काळजी घ्यावी.

कोणतेही घर बनवताना ब्रह्मस्थान नेहमी स्वच्छ. याच सोबत घरात नियमित रूपाने तुळशीची पूजा करावी. घरातील ब्राह्मस्थान स्वच्छ ठेवल्यामुळे कुटुंबात आनंद राहतो आणि घरातील सदस्यांचे आरोग्य चांगले राहते. याजागी कोणत्याही प्रकारचा कचरा नसावा. असे झाल्यास घरात नकारात्मक उर्जेचा वास होतो जे अनेक समस्यांना जन्म देतो. वास्तुशास्त्र अनुसार घरातील ब्रह्मस्थान नेहमी घराच्या मधोमध असते. ज्याचे देवता ब्रह्मा जी आणि अधिपती ग्रह वृहस्पति आहे.

पहिले जेव्हा घर बनवले जायचे तेव्हा यास्थानी आंगण बनवले जायचे, ज्याच्या चारी बाजूला खोल्या असायच्या. अश्या घरामध्ये राहणाऱ्या लोकांमध्ये एकता, प्रेम आणि सहकार्य दिसून येत असे. आजकाल जागेच्या कमी मुले लोक घराच्या ब्रह्मस्थानाला विसरले आहेत. परंतु घराच्या सुखशांतीसाठी याचे महत्व जास्त आहे. घरातील हे स्थान पंचमहाभूत म्हणजेच भूमी, आकाश आणि वायू यांचा पर्याय आहे. या तीनही तत्वांच्या संतुलनातून घरात सकारात्मक उर्जा संचार होते. यासाठी घरात किंवा फ़्लैट मध्ये ब्रह्मस्थान रिकामे आणि स्वच्छ ठेवावे.


Show More

Related Articles

Back to top button