astrology

पुरुषांनी चुकूनही करू नये महिलांच्या सोबत हे काम, बनू शकता महापापाचे भागीदार

व्यक्तीचे मन फार चंचल असते. विशेषतः जेव्हा गोष्ट येते प्रेम किंवा वासनेची तेव्हा तो कोणताही विचार करत नाही. या बाबतीत पुरुष सर्वात जास्त बदनाम आहेत. ते काही वेळा अश्या महिलांच्या सोबत संबंध स्थापित करतात ज्यास शास्त्रा मध्ये पाप या श्रेणी मध्ये ठेवले गेले आहे. यागोष्टीचा विचार करता आज येथे सांगत आहोत की कोणकोणत्या महिलांच्या सोबत चुकूनही संबंध नाही बनवला पाहिजे.

ब्रह्मचर्य स्त्री

जी महिला पूर्ण रूपाने ब्रह्मचर्य पालन करत असेल तिच्या सोबत पुरुषाने संबंध नाही बनवले पाहिजे. अश्या स्त्रिया पूर्णपणे देवाच्या भक्ती आणि कठोर तपस्ये मध्ये लीन असते. अश्यात जेव्हा कोणता पुरुष या स्त्रीला आपल्या प्रेम जालात अडकवून त्यांचे ध्यान भंग करतो आणि त्यांना त्यांच्या मार्गातून भरकटण्यास भाग पाडतो तेव्हा तो घोर पापाचा भागीदार होतो. तेव्हा अश्या प्रकारच्या स्त्री सोबत कधीही प्रेम करण्याची चूक करू नका.

मित्राची पत्नी

काही लोक एवढे नीच असतात की ते आपल्या मित्राच्या पत्नीवर वाईट नजर ठेवतात. अश्यातच जर तुम्ही मित्राच्या पत्नी सोबत प्रेम संबंध ठेवा तर तुमच्या पेक्षा नीच आणि पापी व्यक्ती जगात नसेल. शास्त्राच्या नुसार असे व्यक्ती त्याच्या याच जीवनामध्ये त्याच्या वाईट कर्माची फळे भोगतो. त्यामुळे आपल्या मित्राच्या पत्नीकडे कधीही वाईट नजरेने पाहू नका.

शत्रूची पत्नी

अनेक वेळा लोक शत्रूचा बदला घेण्यासाठी त्याच्या पत्नीवर नजर ठेवतात. पण शास्त्रा अनुसार शत्रूच्या पत्नी सोबत कोणत्याही प्रकारचे संबंध ठेवणे किंवा तिच्या सोबत शारीरिक संबंध स्थापित करणे पाप आहे. अश्या स्त्रिया तुमच्या सुखी जीवनासाठी अशुभ ठरतात आणि यामुळे तुम्हाला मोठे नुकसान निकट भविष्यात भोगावे लागू शकतात. यासाठी शत्रूच्या पत्नीवर देखील कधी वाईट नजर ठेवू नका.

शिष्याची पत्नी

आपला शिष्य किंवा पदाने लहान असणाऱ्या व्यक्तीच्या पत्नी सोबत कधीही शारीरिक संबंध नाही ठेवले पाहिजेत. शास्त्रात सांगितलेल्या पापाच्या यादीत याचा उल्लेख आहे. यासाठी आमचा सल्ला आहे की आपल्या पेक्षा खालच्या दर्जाच्या व्यक्तीच्या पत्नीचा गैरफायदा घेण्याचा प्रयात्नी करू नयेत.

स्वताच्या कुटुंबातील स्त्री

शास्त्रात आपल्या कुटुंबातील स्त्री सोबत संबंध बनवण्यास घोर पाप समजले आहे. परिवारातील लोकांच्या सोबत रक्ताचे नाते असते. यासाठी परिवारातील कोणत्याही स्त्रीला वाईट नजरेने पाहणे किंवा तिच्या सोबत संबंध बनवणे चुकीचे आहे.

विधवा स्त्री

शास्त्र सांगते की तुम्हाला कधीही विधवा स्त्री सोबत शारीरिक संबंध नाही केला पाहिजे. कोणत्याही विधवा स्त्रीच्या मजबूरीचा फायदा उचलून वाईट काम करणे घोर पाप मानले गेले आहे. परंतु जर तुम्ही या विधवा स्त्री सोबत लग्न केले तर तुम्ही तिच्या सोबत संबंध ठेवू शकता.

अविवाहित स्त्री

कोणत्याही पुरुषाला अविवाहित स्त्री सोबत संबंध नाही ठेवले पाहिजेत. जर तुम्ही चुकून संबंध ठेवला तर अश्या स्थितीत फक्त त्याच स्त्री सोबत विवाह केला पाहिजे. तेव्हाच तुम्ही या पापामधून मुक्त होऊ शकता.


Show More

Related Articles

Back to top button