celebritiesPeople

कठुआ गैंगरेप वर भडकले बॉलीवूडचे अनेक स्टार, ट्विंकल खन्ना बोलली ही मोठी गोष्ट

जम्मू-कश्मीर मधील कठुआ मध्ये 8 वर्षाच्या निष्पाप मुलीवर गैंगरेप आणि हत्येच्या घटने ने पूर्ण देश हादरून गेला आहे. या घटने नंतर सोशल मिडीयावर देखील लोकांचा राग व्यक्त होत आहे. अनेक लोक मुलीच्या न्यायाची मागणी करत आहेत. माणुसकीला काळीम्बा पुसणाऱ्या या घटनेवर बॉलीवूड सिलेब्रेटी आपली रीएक्शन देत आहेत. बॉलीवूडच्या अनेक स्टार्सनी आपला राग ट्वीट केला आहे. फक्त बॉलीवूडच नाही तर अनेक क्रिकेट स्टार्सनी देखील न्यायाची मागणी केली आहे.

काय आहे पूर्ण प्रकरण:

तुमच्या माहितीसाठी सांगू इच्छितो की ही पूर्ण घटना जानेवारी मधील आहे. खरतर 10 जानेवारी 2018 मध्ये जम्मू कश्मीर मधील कठुआ जिल्हातील रसाना गावातील आठ वर्षाची मुलगी आपल्या घोड्याला चरवण्यासाठी गेली आणि परत आली नाही. ज्याची माहीती घरातील लोकांनी स्थानिक पोलीस स्टेशनला दिली.

एका आठवड्या नंतर 17 जानेवारी रोजी जंगलात झाडीझुडपात मुलीचे शरीर मिळाले ज्यावर अनेक जखमा होत्या. पोस्टमार्टेम मध्ये समजले की हत्येच्या पूर्वी मुलीला नशेचे औषध दिले होते आणि तिचा बलात्कार झाला होता. आता ही घटना देशाच्या समोर आला आहे आणि लोकांना क्रोध अनावर झाला आहे. आता पर्यत या घटने मध्ये 8 लोकांना अटक करण्यात आलेली आहे, ज्यामध्ये 2 स्पेशल पोलीस ऑफिसर, एक हेड कॉन्सटेबल, एक सब इन्स्पेक्टर, एक कठुआ निवासी आणि एक अल्पवयीन शामिल आहे.

मुलीच्या गैंगरेप घटनेवर अश्या आल्या बॉलीवूड सेलेब्सच्या प्रतिक्रिया:

बॉलीवुड एक्टर फरहान अख्तर ने ट्विटर वर लिहिले, “कल्पना कीजिए उस 8 साल की बच्ची के दिमाग में क्या चल रहा होगा, जिसे नशे की हालत में, बंधी बनाकर, कई दिनों तक बलात्कार और फिर हत्या कर दी गई हो। अगर आप उसे आतंक नहीं मानते हैं, तो आप इंसान नहीं हैं। अगर आप उसके लिए न्याय की मांग नहीं करते हैं, तो आप कुछ भी नहीं हैं।”

संजय दत्त ने ट्विटर वर लिहिले, “हम एक समाज के रूप में नाकाम रहे हैं। एक पिता होने के नाते, मैं हिल गया हूं और एक आठ साल की बच्ची के बारे में पढ़कर गुस्से में हूं। मेरा दिल पीड़िता के परिवार के साथ है, मैं पूरी तरह इसके खिलाफ हूं।”

सोनम कपूर ने ट्विटर वर लिहिले, “नकली राष्ट्रवादी और नकली हिंदुओं पर शर्म और घिन आ रही है। मैं सोच भी नहीं सकती यह मेरे देश में हो रहा है।”

बॉलीवुड एक्ट्रेस प्रियंका चोपड़ा ने ट्विटर वर लिहिले, “कितने बच्चों की धर्म और राजनीति के चौराहे पर बली दी जाएगी? हमारे जागने से पहले कितने बच्चों को इससे गुजरना पड़ेगा? मैं बहुत निराश हूं, यह तुरंत कार्रवाई का समय है।”

अभिनेत्री ट्विंकल खन्ना ने ट्विटर वर लिहिले, “मैंने इसे एक मां की तरह देखा और यह दिल दहला देने वाला है. एक महिला होने के नाते मैं गुस्से में हूं और एक नागरिक होने के नाते मैं पूरी तरह शर्मिदा हूं।” बता दें कि इन सभी के अलावा बॉलीवुड के कई और बड़े सितारों ने इस घटना पर दुख व्यक्त किया है।

अत्यंत महत्वाची सूचना : फेसबुकच्या नवीन नियमानुसार आमचे पेज आता तुमच्या न्यूज फीडवर अतिक्षय कमी दिसणार आहे त्यामुळे आमच्या नवीन पोस्ट तुमच्या पर्यंत पोहोचणे शक्य होणार नाही यासाठी जर तुम्हाला आमचे लेख आवडत असतील तर कृपया आमचे एंड्राइड एप्प आजच डाउनलोड करा त्याची लिंक खाली दिली आहे.

Marathi Gold Android Application Download Link

लेख आवडल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका

वाचा : जर तुमच्या घरी दिसले असे किडे तर त्वरित मागवा मदत, अन्यथा होऊ शकतो तुमचा मृत्यू, पहा कसे


Show More

Related Articles

Back to top button