Connect with us

या हिरोइनमुळे आज पर्यंत अविवाहित आहे करण जौहर, मना पासून होते प्रेम, पण…

Celebrities

या हिरोइनमुळे आज पर्यंत अविवाहित आहे करण जौहर, मना पासून होते प्रेम, पण…

करण जौहर हा बॉलीवूड मधील सगळ्यात कूल डायरेक्टर मानला जातो. अवार्ड फंक्शन असो किंवा फिल्म इवेंट नेहमी कोणत्याना कोणत्या कारणामुळे तो चर्चेत राहतो. पण सगळ्यात आश्चर्याची गोष्ट हि आहे कि करण जौहर ने 45 वर्ष वय पार केले आहे पण तरीही अजून अविवाहित आहे.

करण जौहर अविवाहित राहण्याचे काय कारण आहे?

ट्विंकल खन्ना होती पहिले प्रेम

या बाबतचा खुलासा स्वतः ट्विंकल खन्ना ने केला आहे कि शालेय जीवनात डायरेक्टर करण जौहर तिला पसंत करत होता आणि तिच्यावर प्रेम करत होता. ट्विंकलने आपल्या पुस्तकामध्ये ‘मिसेज फनीबोन्स’ च्या लॉन्च प्रसंगी म्हंटले होते कि करण ने हे स्वीकार केले होते कि त्याचे माझ्यावर प्रेम होते. हि त्या काळातील गोष्ट आहे जेव्हा आम्ही दोघेही कॉलेजमध्ये एकत्र होतो. करण नेहमी म्हणत असे कि तो माझ्यावर प्रेम करतो. या प्रसंगी ट्विंकल खन्नाचे पती अक्षय कुमार, आई डिम्पल कपाडिया, अमीर खान, सुजेन खान आणि सोनाली बेंद्रे सोबतच करण जौहर देखील उपस्थित होते.

ट्विंकल सोबत लग्न करण्याची होती इच्छा

करण जौहरचे ट्विंकल खन्नावर प्रेम होते आणि लग्न करण्याची इच्छा होती. परंतु, ट्विंकलचे करण वर प्रेम नव्हते आणि तिने अक्षय कुमार सोबत लग्न केले. असे मानले जाते कि या कारणामुळे करण जौहर अजूनही अविवाहित आहे. हि गोष्ट अगदी खरी आहे कि करण जौहर राजेश खन्नाची मुलगी आणि अक्षय कुमारची पत्नी असलेल्या ट्विंकल खन्नावर प्रेम करत होता ते त्याचे पहिले प्रेम होते. करण आणि ट्विंकल दोघांनी हे स्वीकार केले आहे कि करण ट्विंकलवर शालेय काळात प्रेम करत असे.

एकाच शाळेत होते ट्विंकल आणि करण

तुमच्या माहितीसाठी करण जौहर आणि ट्विंकल खन्ना एकाच शाळेत शिकत होते. ट्विंकलला त्यावेळीच माहित होते कि करण तिला पसंत करतो. पण या नात्यास दोघांनी कधीही पुढे नेहले नाही आणि नेहमी मैत्रीचे नाते कायम ठेवले. ट्विंकलचे पती महाशय म्हणजेच अक्षय कुमार यांना देखील माहित आहे कि करण जौहर ट्विंकलला पसंत करत होता.

Continue Reading
You may also like...

Trending

Advertisement
To Top