entertenment

या मुलीमुळे खराब झाले कपिल शर्माचे करियर, 24 तास राहतो नशे मध्ये

टीव्हीवरचा पॉपुलर स्टैंडअप कॉमेडियन आणि आता बॉलीवुड एक्टर कपिल शर्माचे नशिब सध्या त्याच्यावर रुसले आहे. मागील एका वर्षापासून त्याच्या जीवनामध्ये कोणतीही चांगली गोष्ट घडत असल्याचे दिसत नाही आहे. जो व्यक्ती नेहमी हसताना आणि हसवताना दिसायचा तो सध्या डिप्रेशन मध्ये आहे आणि दिवस-रात्र त्याच्या डोळ्यातून अश्रू येत आहेत. सर्वांना माहित आहे की कपिल शर्माचे जगभरात लाखो-करोडो चाहते आहेत परंतु त्याने आपल्या वागणूकीने आपले मित्र, लोकप्रियता आणि आपला पॉप्युलर शो सर्व गमावले आहे. सर्वांच्या मना मध्ये एकच प्रश्न आहे की कपिल शर्माच्या सोबत असे काय झाले की त्याचे सर्व करियर खराब झाले. तर यासर्वाच्या मागे आहे एक मुलगी जिच्यामुळे कपिल शर्मा सोबत असे झाले.

या मुलीमुळे खराब झाले कपिल शर्माचे करियर?

जसेकी तुम्हाला माहित आहेच की कपिल शर्माने बॉलीवूड मध्ये देखील ट्राय मारली परंतु त्याचे दोन्ही सिनेमे फ्लॉप झाले. बरेचसे लोक कपिलच्या बिघडलेल्या परस्थितीलासुनील ग्रोवर जबाबदार असल्याचे मानतात तर काही लोक कपिल मध्ये यशामुळे गर्व निर्माण झाला होता ज्यामुळे त्याची सध्याची परस्थिती ओढावली आहे. परंतु या पैकी काही कारण आहे ज्यामुळे कपिलचे करियर खराब झाले आहे.

सुनील ग्रोवर आणि कपिल शर्माचा विवाद

मागील वर्षी कपिल शर्मा आणि सुनील ग्रोवर यांचे विमानातच जोरदार भांडण झाले होते. बातम्यांच्या अनुसार कपिलने सुनीलला अपशब्द बोलले होते आणि हात उचलला होता. यामुळे सुनीलने कपिलचा शो सोडला आणि यानंतर लोकांनी कपिल शर्मा बद्दल नकारात्मक भावना करून घेतली, मिडिया रिपोर्ट्स अनुसार कपिलने भांडणाच्या वेळी मद्यपान केले होते.

डिप्रेशन मध्ये मद्यपान करायला लागला

सिनेमा फ्लॉप झालेला, शो बंद झाला होता आणि सर्व मित्रांनी सोबत सोडली होती ज्यामुळे कपिल शर्मा दिवस-रात्र मद्यपान करू लागला. कपिलची तब्बेत खराब झाली आणि अनेक वेळा तो बेशुध्द पण झाला, डॉक्टरांच्या नुसार तो पुन्हा एकदा डिप्रेशनचा शिकार झाला आहे. ज्यामुळे कपिल शर्मा दिवसरात्र दारूच्या नशेत असतो.

गर्लफ्रेंडच्या चक्कर मध्ये कपिलची झाली ही हालत

कपिल शर्मा त्याची दोस्त गिन्नी चतरथच्या प्रेमात बुडाला आहे. परंतु काही काळापूर्वी त्यांच्या ब्रेकअपच्या बातम्या आल्या होत्या. त्यांच्या वेगळे होण्याचे कारण कपिल शर्माचे अपयश सांगितले जात आहे. कपिलचे करियर खराब करणारी त्याची गर्लफ्रेंड असल्याचे मानले जात आहे. कारण अश्या बातम्या होत्या की कपिल आपला पूर्ण वेळ तिच्यासोबत घालवायला लागला होता आणि त्याचे करियर उतरणीला लागले. आता हे किती खरे आहे हे तर कपिल शर्माच सांगू शकेल.

पूर्ण सीजन एकाच कॉन्सेप्ट वर शो चालवणे

जेव्हा पासून कपिल शर्माचा शो सुरु झाला आहे तेव्हा पासून शो एकाच कॉन्सेप्ट वर सुरु होता. ज्यामध्ये कोणताही बदल दिसत नव्हता. त्यामुळे लोक तोचतोचपणा पाहून कंटाळले होते.


Tags
Show More

Related Articles

Back to top button